लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

आप्पासाहेब पाटील

कांदा शेतकऱ्यास २ रूपयाचा धनादेश देणारा व्यापारी अडचणीत; परवाना १५ दिवसांसाठी रद्द - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कांदा शेतकऱ्यास २ रूपयाचा धनादेश देणारा व्यापारी अडचणीत; परवाना १५ दिवसांसाठी रद्द

स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनीही या घटनेवर निषेध व्यक्त करून सरकारविरोधात तीव्र शब्दात टीका केली होती. ...

जमिनीचा रेट ठरविण्याचा अधिकार कलेक्टरांना; गडकरींनी स्पष्टच सांगितलं शेतकऱ्यांना - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जमिनीचा रेट ठरविण्याचा अधिकार कलेक्टरांना; गडकरींनी स्पष्टच सांगितलं शेतकऱ्यांना

अक्कलकोट, दक्षिण तालुक्यातील शेतकरी यांनी घेतली गडकरींनी भेट ...

आता दु:खात नको हेलपाटा; कोड स्कॅन करताच मिळेल मृत्यूचा दाखला - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आता दु:खात नको हेलपाटा; कोड स्कॅन करताच मिळेल मृत्यूचा दाखला

सोलापूर महापालिकेची मोबाईलवर सुविधा : नाव, वयाची अचूक नोंद मात्र आवश्यक ...

सोलापुरात विराट हिंदू गर्जना मोर्चा; हजारोंच्या संख्येत हिंदू समाज एकवटणार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात विराट हिंदू गर्जना मोर्चा; हजारोंच्या संख्येत हिंदू समाज एकवटणार

याबाबत गोरांटला म्हणाले, देशात लव्ह जिहादची समस्या हिंदूंना मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे ...

अक्कलकोट तालुक्यातून ग्रीनफिल्डसाठी जमीन देणार नाही; शेतकऱ्यांचा एल्गार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अक्कलकोट तालुक्यातून ग्रीनफिल्डसाठी जमीन देणार नाही; शेतकऱ्यांचा एल्गार

बहुचर्चित चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड हायवेच्या निर्मीतीसाठी अक्कलकोट तालुक्यातील सोळा गावांमधून हा रस्ता जाणार आहे.या तालुक्यात बहुतांश लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. ...

महावितरणचा निर्णय; सुट्टीच्या दिवशी वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महावितरणचा निर्णय; सुट्टीच्या दिवशी वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार

वीज ग्राहकांना वेळेत चालू वीजबिल व थकबाकी भरणे सोईचे व्हावे यासाठी पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र येत्या मार्च ...

Solapur: किराणा दुकानाला लागली आग; तेलामुळे उडाला भडका; मोहोळ तालुक्यातील घटना - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: किराणा दुकानाला लागली आग; तेलामुळे उडाला भडका; मोहोळ तालुक्यातील घटना

Solapur News: टाकळी सिकंदर येथील  वाघमोडे किराणा मालाच्या दुकानास आग लागून लाखो रुपयांचे  नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवित हानी झाली नाही. ...

मंगळवेढ्याच्या अंकुश पडवळेंना राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंगळवेढ्याच्या अंकुश पडवळेंना राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

भारत सरकारच्या कृषी व किसान कल्याण मंत्रालयाच्या वतीने दर वर्षी असे पुरस्कार देशभरातील नाविण्यपूर्ण व शेतकऱ्यांना दिशादर्शक काम करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येतो. ...