हा प्रस्ताव स्वीकारला गेल्यास मे महिन्यापासून ग्राहकांच्या बिलात भरमसाट वाढ होणार आहे. ...
जिल्हाध्यक्षांच्या विरोधात कारवाया झाल्या आहेत. याची नोंद घेतली जाईल. कारवाई काय होणार हे मात्र, त्यांनी सांगितले नाही. ...
गुलाबराव देवकर यांच्याकडून जिल्हा बँक अध्यक्षपदाचा राजीनामा घेणे ही पक्षाची घोडचूक होती, असेही कार्यकर्त्यांनी सुनावले. ...
विधी शाखेच्या निकालाबाबत अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. गेल्या आठवड्यापासून हा मुद्दा गाजत आहे. ...
पाश्चात्य देशांनी युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाला जागतिक महायुद्ध म्हणणे चुकीचे आहे. ...
Jalgaon: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत जळगाव शहरातील आठ केंद्रावर ३८ व्या राज्यस्तरीय सेट (राज्यस्तरीय पात्रता चाचणी) परीक्षेचे आयोजन रविवारी (दि. २६) करण्यात आले असून, ३६०२ विद्यार्थी परीक्षा देणार आहे. ...
ब्रिगेडीयर अग्रवाल म्हणाले की, देशाच्या सुरक्षिततेमध्ये सामान्य नागरिकाचे योगदान महत्वाचे ठरते. ...
जळगाव जिल्ह्यातून एका विद्यार्थिनीने प्रस्ताव पाठवूनही महाज्योतीकडून संशोधनासाठी फेलोशिप मिळत नसल्याचा प्रकार उघड झाला आहे. ...