Lokmat Astrology

दिनांक : 16-Apr-26
Daily Top 2Weekly Top 5

राशी भविष्य

 वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा योग्य राहील. आरोग्याच्या दृष्टीने डोळे, नाक किंवा मोसमी आजार त्रास देऊ शकतात. आर्थिक स्थिती अतिशय चांगली राहील; नवीन मार्गांनी धनप्राप्ती होईल. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा खूप चांगला असून तुम्ही नवीन काम सुरू करू शकता. नोकरी करणाऱ्यांनी ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहावे आणि कामावर लक्ष द्यावे. प्रेमसंबंधात जवळीक वाढेल आणि तुम्ही लग्नाचा विचार करू शकता. वैवाहिक जीवनात समाधान लाभेल. विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासाव्यतिरिक्त इतर अवांतर गोष्टींकडे अधिक असेल.

राशी भविष्य

15-04-2026 बुधवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA कृष्ण त्रयोदशी

नक्षत्र : पूर्वाभाद्रपदा

अमृत काळ : 14:10 to 15:45

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 11:55 to 12:43

राहूकाळ : 12:36 to 14:10