शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांना होणार मतदान केल्याची खात्री

By admin | Updated: August 20, 2014 23:16 IST

मतदान केल्यानंतर उमेदवाराचे नाव, त्याचा क्रमांक, चिन्ह अशी माहिती असलेली एक प्रत त्वरित प्रिंट होेईल. ती पाहून मतदाराला मतदान झाल्याची खात्री पटणार आहे. आगामी विधानसभेच्या

अमरावती : मतदान केल्यानंतर उमेदवाराचे नाव, त्याचा क्रमांक, चिन्ह अशी माहिती असलेली एक प्रत त्वरित प्रिंट होेईल. ती पाहून मतदाराला मतदान झाल्याची खात्री पटणार आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत जिल्ह्यात हा प्रयोग केला जाणार आहे.इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर मतदान झाल्यानंतर कोणत्या उमेदवाराला मतदान झाले याबाबत शंका राहत होती. मात्र अशा शंकाचे निराकरण करण्यासाठी आयोगाने व्हीव्हीपॅट प्रणाली व्हेरीफायबल वोटर पेपर आॅडील ट्रेल कार्यान्वित केली आहे. यात ईन्हीएम यंत्राला एक प्रिंटर जोडले जाते. मतदाराने मतदानासाठी बटन दाबल्यानंतर प्रिंटरवर एक स्लीप प्रिंन्ट होऊन येते. त्याव्दारे मतदाराला आपण केलेले मतदान हे ठरवून दिलेल्या उमेदवारालाच मत मिळाल्याची खात्री पटेल, मात्र ही स्लीप मतदाराला मिळणार नाही, फक्त पाहता येणार आहे, अशी माहिती निवडणूक विभागाच्या सूत्रांनी दिली. मात्र व्हीव्हीपॅट प्रक्रिया राबविण्याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाच्या विचाराधीन आहे. याबाबत अद्यापपर्यंत कुठलेही आदेश निवडणूक विभागाने दिले नसल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे त्यामुळे प्रक्रियेची अंमलबजावणी होईल नाही हे सांगता येत नाही.