शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अंडाकरी, भाज्यांमध्ये अजिनोमोटोचा वापर

By admin | Updated: May 31, 2016 00:22 IST

जिभेचे चोचले पुरविण्यासाठी भाजी चटक-मटक व स्वादिष्ट लागावी यासाठी नूडल्स, चायनीज पदार्थाप्रमाणे अंडाकरी ...

सावधान !: अनेक हॉटेल्समध्ये जीवघेण्या पदार्थांचे प्रमाण अमरावती : जिभेचे चोचले पुरविण्यासाठी भाजी चटक-मटक व स्वादिष्ट लागावी यासाठी नूडल्स, चायनीज पदार्थाप्रमाणे अंडाकरी व इतर भाज्यांमध्ये शरीराला अत्यंत घातक व हानिकारक असलेला अजिनोमोटोचा वापर करण्यात येत आहे. अंबानगरीतील हॉटेलचालक अजिनोमोटोचा सर्रास वापर करीत आहे. त्यामुळे अमरावतीकांना सावधान, करण्याची वेळ आली आहे. चायनीजच्या हातगाड्यांवर कसा प्रमाणापेक्षा जास्त अजिनोमोटोचा वापर केला जातो. हे लोकमतने स्टींग करून उघडकीस आणले होते. अनेक बिअरबार अ‍ॅन्ड रेस्टारेंटमध्ये मटन, चिकन, अंडाकरी व इतर व्हेज व नॉनव्हेज भाज्यांमध्ये तो रस्सा किंवा ग्रेव्ही जीभेला स्वादिष्ट लागावी त्याची चव यावी म्हणून या अजिनोमोटोचे मिठाप्रमाणे अधिक वापर केला जातो. परंतु नागरिकांना हे घातक पदार्थ खाण्यात गेल्यामुळे पोटांचे आजार आतड्यांचे आजार व घात असा कॅन्सरही होऊ शकतो. सतत हे अन्न पदार्थ खालल्याने अनेक आजार बळावतात. घशाचा व पोटाचा कर्करोगही यातून अनेकांना झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. परंतु अशा खाद्यपदार्थ खाण्यासाठी हौसी नागरिकांचे विशेष आकर्षण असते. परंतु याकडे एफडीएच्या अधिकाऱ्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. नागरिकांचे आरोग्य वाचविण्यासाठी अजिनोमोटोचे खाण्यातील प्रमाण कमी करण्याच्या सूचना हॉटेल चालकांना देणे गरजेचे आहे. नागरिकांनीही अंडाकरी व इतर भाज्या व खाद्य पदार्थ खाताना यामध्ये अजिनोमोटोचा वापर तर केला नाही ना? असा थेट प्रश्न विचारावा.काय आहे अजीनोमोटो मोनो सोडींयम ग्लुटामेट असा त्याचे नावं आहे. त्याला ( टेस्टींग पावडर) असेही महणतात त्या पावडरचा प्रमाणा पेक्षा जास्त वापर केल्यास अनेक आजार बळावतात. हे हॉटेलच्या भाज्या चवदार व स्वादिष्ट व्हाव्या यासाठी याचा वापर विविध हॉटेलस मध्ये व विशेषत: चायनिच्या हातगाडयांवर नुडल्स व मन्चुरीयन मध्ये सर्रास वापर केल्या जात आहे. तसेच चिकन चिली, चिकण फ्रॉय अश्या नॉन व्हेज खाद्यपदार्थातही याचा सर्रास वापर होय आहे. यामुळे नागरिक अनेक मोठया आजाराला बळी पडत आहे.