शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत लॉकडाऊन आहे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 05:01 IST

पोलीस रस्त्यालगत झाडाच्या सावलीचा आश्रय घेत मोबाईलवर मग्न होते. कोण येत आहे आणि कोण जात आहे, याच्याशी काहीही घेणे-देणे नसल्याची त्यांची शैली होती. नजीकच्या पेट्रोल पंपवरून इंधन भरल्यानंतर राँग साईड येणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाईसाठी झाडाची सावली सोडून कुणीही पुढे आले नाही. दिवसातून तीनवेळा लोकमत चमूने या चाैकाचे निरीक्षण केले. प्रत्येकवेळी पोलीस सावलीत ठाण मांडून बसलेले दिसून आले.

ठळक मुद्देशहरभर नागरिकांचा मुक्त संचार, पोलीस गप्पा-मोबाईलमध्ये व्यस्त

अमरावती : जिल्ह्यात अनियंत्रितपणे वाढू लागलेल्या कोरानाने देशातील नागरिकांचे आणि जगभरातील तज्ज्ञांचे लक्ष वेधले. साखळी तोडण्यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी लाॅकडाऊनची घोषणा केली. लोकमतने तीन चाैकांत 'रिॲलिटी चेक' केले.  शहरात 'लाॅकडाऊन' नसावाच जणू अशी स्थिती दिसून आली. पोलिसांनी त्यांचे कर्तव्य चोख पार पाडले नाही. एक रिपोर्ट..

पंचवटी चाैक : दिवसभर वर्दळ, पोलिसांसमोर 'राॅंग साईड'ही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नागपूर, परतवाडा, वरूड आणि चांदूर बाजारकडे ये-जा करण्यासाठी याच पंचवटी चौकातून जावे लागते. मंगळवारी येथे वाहतूक सिग्नल बंद होते. कर्तव्यावरील पोलीस, राज्य राखीव दलाचे कर्मचारी कार, दुचाकीचालकांना रोखत नव्हते. त्याचा फायदा घेत वाहनचालक विरुद्ध दिशेने बिनधास्त वाहने नेत होते. पोलीस रस्त्यालगत झाडाच्या सावलीचा आश्रय घेत मोबाईलवर मग्न होते. कोण येत आहे आणि कोण जात आहे, याच्याशी काहीही घेणे-देणे नसल्याची त्यांची शैली होती. नजीकच्या पेट्रोल पंपवरून इंधन भरल्यानंतर राँग साईड येणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाईसाठी झाडाची सावली सोडून कुणीही पुढे आले नाही. दिवसातून तीनवेळा लोकमत चमूने या चाैकाचे निरीक्षण केले. प्रत्येकवेळी पोलीस सावलीत ठाण मांडून बसलेले दिसून आले. जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार दुचाकीवरील दोघांनीही हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. त्या आदेशाची वाट लावण्यात आली. 

शेगाव नाका चाैक : पोलीस ठाण्यालगतचा चौकही बिनधास्त

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हाकेच्या अंतरावर गाडगेनगर पोलीस ठाणे. वाहनांची तपासणी करण्यासाठी रस्त्यावर बॅरिकेड. शेगाव नाक्यावरील ही स्थिती लॉकडाऊनचे गांभीर्य दर्शविणारी. पण, अंमलबजावणी करणारे पोलीस विलासनगरकडे जाणाऱ्या मार्गावर उभ्या एक ऑटोरिक्षात बसून होते. वाहतूक सिग्नल बंद असल्याने पोलिसांना बाय देत वाहने भुर्रकन पुढे निघत होती. दुचाकी वाहनांची झालेली गर्दी कोरोना वाढीस पोषक अशीच होती. कठोरा नाका येथून येणाऱ्या ऑटोरिक्षांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेले जात होते. या वर्दळीच्या चौकात एकमेव महिला कर्मचारी कर्तव्यावर होती. ती सर्व प्रकार निमूटपणे बघत होती. चौकात भाजीपाला विक्रेते दिलेल्या मुदतीनंतरही दुकान मांडून होते. ये-जा करणाऱ्यांना कुणाचीच राेकटोक नसल्यामुळे जणू लाॅकडाऊन नसावाच, असा संचार या चाैकात दिसून आला. अनेक मोहल्ल्यांना जोडणारा हा चौक वर्दळीचा आणि महत्त्त्वाचा आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtraffic policeवाहतूक पोलीस