शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेदार आत्रामसह जमादार खंडारेंची उचलबांगडी

By admin | Updated: October 10, 2016 00:10 IST

सचिन सिमोलिया हत्या प्रकरणात कारवाई करण्यास दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत ठाणेदार प्रमेश आत्राम व पोलीस कॉन्स्टेबल बाबूराव खंडारे यांची उचलबांगडी करून...

नियंत्रण कक्षाला ‘अटॅच’ : पोलीस आयुक्तांची कारवाई अमरावती : सचिन सिमोलिया हत्या प्रकरणात कारवाई करण्यास दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत ठाणेदार प्रमेश आत्राम व पोलीस कॉन्स्टेबल बाबूराव खंडारे यांची उचलबांगडी करून त्यांना पोलीस नियंत्रण कक्षाला 'अटॅच' करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त मंडलिक यांच्या आदेशाने शनिवारी उशिरा ही कारवाई करण्यात आली. सचिन सिमोलिया प्रकरणात ठाणेदार आत्राम यांनी चौकशीमध्ये तत्परता दाखविली नाही. चौकशीला विलंब लावून आरोपींना वाचविण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात आत्राम यांना निलंबित करण्याची मागणी रिपाइंच्या माध्यमातून सिमोलिया कुटुंबाने रेटून धरली होती. रिपाइंने आंदोलन छेडून आत्राम यांनाच सहआरोपी करण्याची मागणीसुद्धा केली होती. प्रकरणाचे गांभीर्य बघून पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी पोलीस उपायुक्त शशीकुमार मीना यांच्याकडे चौकशी सोपविली होती. दरम्यान सिमोलिया कुटुंबियांनी पोलीस महासंचालक माथुर यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर व्यथा मांडली होती. चौकशीत आत्राम यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे स्पष्ट झाले. यामुळे सीपींनी आत्राम व खंडारे यांची उचलबांगडी केली. आता फे्रजरपुरा ठाण्याचा पदभार पोलीस निरीक्षक सुखदेव वंजारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. सचिन सिमोलीया प्रकरणात पीआय आत्राम यांची चौकशी सुरु होती. चौकशीअंती त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. - दत्तात्रय मडंलिक, पोलीस आयुक्त.