शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधर नोंदणीतील दोषींवर कारवाई करा

By admin | Updated: May 31, 2016 00:13 IST

वर्षाअखेरीस होई घातलेल्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेअंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य...

निवेदन : युवक काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणीअमरावती : वर्षाअखेरीस होई घातलेल्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेअंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान जिल्हा व्यवस्थापकांच्या कार्यालयातून मतदार नोंदणी होत असल्याचा भंडाफोड युवक काँग्रेसने शुक्रवारी उघडकीस आणला आहे. मात्र त्यानंतर याप्रकरणी अद्यापही ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे सोमवारी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना युवक काँग्रेसच्यावतीने निवेदन देऊन याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.२७ मे रोजी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कुकडे यांच्या टेबलवर आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पदवीधर मतदारांच्या नोंदणीचे फॉर्म वाटप केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला. त्यामुळे याप्रकरणी दोषींवर तीन दिवस होऊन कु ठली कारवाई केली नाही. याची माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. हा गंभीर प्रकार उघडकीस आणल्यानंतर दोषीवर कारवाईचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले होते. मात्र या प्रकरणात दोषी असलेल्या जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कुकडे, व डी.एच.ओ. यांच्यावरही ठोस कारवाईची मागणी केली आहे. यावेळी भय्या पवार, आदित्य पेलागडे, सागर देशमुख,गुड्डू धर्माळे गुडू हमिद, आनंद देशमुख, अमोल देशमुख, परहान पठाण, गाझी जहरोश, सागर यादव, आशिष यादव आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)