शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘स्टार्स’ प्रकल्पातून शिक्षणाचे बळकटीकरण; जागतिक बँकेकडून अर्थसाह्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 04:58 IST

अध्यापन, अध्ययन, परिणामांचे ‘ऑडिट’

अमरावती : पहिली ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला असून देशात सहा राज्यांमध्ये जागतिक बँकेच्या अर्थसाह्यातून शिक्षण पद्धतीचे अध्यापन, अध्ययन आणि परिणाम (स्टार्स) याचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मान्यता प्रदान केली आहे.महाराष्ट्रासह हिमाचल प्रदेश, ओडिशा, राजस्थान, मध्यप्रदेश आणि केरळ या राज्यांत शिक्षणाच्या बळकटीकरणासाठी ‘स्टार्स’ची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. राज्यात समग्र शिक्षा अभियान कार्यक्रमाखाली पूर्वप्राथमिक ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणावर भर दिला जाणार आहे. इयत्ता सहाव्या वर्गापासून व्यवसाय शिक्षण दिले जाणार आहे. या प्रकल्पाला जागतिक बँकेकडून अर्थसाह्य मिळणार आहे. ‘स्टार्स’ प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाकडून राज्याला मिळणारे अनुदान अदा करण्यासाठीचे निर्देशक ठरविण्यासाठी शगुन, पीएमएस, यूआयडीएसईमधील कामगिरीचा वापर करता येणार आहे.अशी असेल समितीया प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी समितीची रचना निश्चित करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अथवा मुख्य कार्यपालन अधिकारी असतील. सदस्य म्हणून शिक्षणाधिकारी (माध्यमिक), ‘डायट’चे प्राचार्य, गटशिक्षणाधिकारी आणि निमंत्रित सदस्य केंद्रप्रमुख, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे असतील.ही आहेत ‘स्टार्स’ प्रकल्पाची उद्दिष्टे पूर्वप्राथमिक विद्यार्थ्यांना दर्जेदार व आनंददायी शिक्षणशिक्षकांचे प्रशिक्षण, शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यावर भरविद्यार्थ्यांच्या मूल्यांकन व्यवस्थेत सुधारणाशाळाबाह्य मुले, विशेष गरजा असणारी बालके, मुली आणि वंचित घटकांच्या समुदायातील विद्यार्थ्यांवर लक्ष