शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी धोरणात्मक वाटचाल आवश्यक

By admin | Updated: August 12, 2015 00:16 IST

आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने पुढील धोरणात्मक वाटचाल करण्याचे आवाहन आदिवासी विकास ...

मधुकर पिचड यांचे प्रतिपादन : जागतिक आदिवासी अस्मिता दिनअमरावती : आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने पुढील धोरणात्मक वाटचाल करण्याचे आवाहन आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री मधुकर पिचड यांनी उद्घाटनप्रसंगी केले. समाजातील शिक्षणाचे प्रमाण गुणवत्तापूर्वक वाढविण्याकरिता व आदिवासींनी आपली आर्थिक प्रगती साधण्यासाठी शेतीपूरक व्यवसायाकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचे मार्गदर्शन माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी यावेळी केले. आदिवासींच्या आरक्षणात अन्य समाजघटकातील लोकांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला असून त्याला माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांनी कडाडून विरोध दर्शविला. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे सचिव दशरथ मडावी यांनी जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व आणि उद्देश उपस्थितांना पटवून दिले. यावेळी मतीन भोसले यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मधुकर भादीकर, संचालन हिंमत उइके, तर आभार प्रदर्शन स्वागताध्यक्ष राम चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाला माजी महापौर वंदना कंगाले, राजू मसराम, दिव्या सिसोदे, महानंदा टेकाम, रामेश्वर युवनाते संपूर्ण विदर्भातील अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद व विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुखदेव सोळंके, किरण कुमरे, अजाबराव उइके, ज्ञानेश्वर सोळंके, वसंतराव सोनोने, मनीष भोसले, सहदेव पवार, सागर चव्हाण, प्रभूदास चव्हाण, नंदू मरस्कोल्हे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)