शहरं
Join us  
Trending Stories
1
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
3
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
4
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
5
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
6
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
7
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
8
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
9
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
10
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
11
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
12
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
13
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
14
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
15
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
16
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
17
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
18
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
19
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
20
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत धक्कादायक घटना ! डॉक्टराअभावी आरोग्य केंद्राच्या वऱ्हांड्यातच महिलेची प्रसूती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 12:43 IST

प्रसूतीनंतरही बराच वेळ आरोग्य केंद्रात कोणीही फिरकले नाही.

चिखलदरा (अमरावती): तालुक्यातील अतिदुर्गम हतरू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही डॉक्टर किंवा कर्मचारी उपस्थित नसल्याने एका गर्भवती महिलेला चक्क आरोग्य केंद्राच्या वऱ्हांड्यातच बाळाला जन्म द्यावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

तालुक्यातील खुटिदा येथील प्रेमती सतीश बेठेकर या महिलेला १३ जानेवारी रोजी प्रसूती कळा सुरू झाल्याने कुटुंबीयांनी तिला हतरू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेव्हा आरोग्य केंद्रात डॉक्टर वा कर्मचारी कोणीच नव्हते. अखेर प्रेमती यांची आरोग्य केंद्राच्या वऱ्हांड्यातच प्रसूती झाली आणि एका गोंडस मुलीचा जन्म झाला.

प्रसूतीनंतरही बराच वेळ आरोग्य केंद्रात कोणीही फिरकले नाही. अखेर तिच्या कुटुंबाने बाळासह प्रेमतीला घरी नेले. या घटनेची माहिती मिळताच माजी आमदार राजकुमार पटेल यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून या गंभीर प्रकरणाकडे लक्ष वेधले, तसेच दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.

घटनेची माहिती मिळाली. यासंदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी यांना तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.
-डॉ. स्वप्नील मालखेडे, अतिरिक्त आरोग्य अधिकारी, मेळघाट

English
हिंदी सारांश
Web Title : Amravati: Woman Delivers Baby Outside Health Center Due to Doctor Absence

Web Summary : In Amravati, a pregnant woman delivered her baby outside a primary health center in Hataru due to the absence of doctors and staff. The family took her home after delivery. Former MLA demanded action from authorities after the incident came to light. An inquiry has been ordered.
टॅग्स :Healthआरोग्यAmravatiअमरावतीChikhaldaraचिखलदराMelghatमेळघाटPregnancyप्रेग्नंसीpregnant womanगर्भवती महिला