मेळघाट मराठी बातम्या | Melghat, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 04:45 PM

  काश्मीरच्या अवंतीपुरामधील सांबूरात पोलीस आणि सुरक्षा दलांची दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू

 • 04:40 PM

  मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू? स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली

 • 04:35 PM

  बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचा मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत संयुक्त जनता दलात प्रवेश

 • 04:13 PM

  उल्हासनगर - 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमे अंतर्गत २४ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं सर्वेक्षण

 • 04:11 PM

  “नेते जो आदेश देतील तो कार्यकर्ते पाळणार, राजकारणात कोणी मित्र नसतो किंवा दुश्मन नसतो”

 • 04:06 PM

  शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासोबत केवळ 'सामना'च्या मुलाखतीसंदर्भात चर्चा; त्यांच्यासोबत कोणतीही राजकीय चर्चा नाही- देवेंद्र फडणवीस

 • 03:56 PM

  IPL 2020 : सामन्याआधी आजीचं झालं निधन, तरीही शेन वॉटसननं मैदानावर उतरून बजावलं कर्तव्य

 • 03:35 PM

  गेल्या २४ तासांत महाराष्ट्र पोलीस दलातील १६९ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; दोघांचा मृत्यू

 • 03:31 PM

  India-China Rift : भारताकडून लडाखमध्ये टी-९० आणि टी-७२ टँक तैनात; चीनला शिकवणार धडा

 • 03:28 PM

  मिचेल स्टार्कच्या पत्नीनं मोडला MS Dhoniचा रेकॉर्ड; जगात पटकावलं अव्वल स्थान

 • 03:13 PM

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामधील बैठक संपली; 'वर्षा' निवासस्थानी झाली बैठक

 • 02:57 PM

  मेजर जसवंत सिंह यांना भारतीय सैन्याकडून श्रद्धांजली; आमच्या सहवेदना त्यांच्या कुटुंबासोबत- सीडीएस बिपिन रावत

 • 02:36 PM

  कर्नाटक- कलबुर्गीत भरधाव कारची उभ्या असलेल्या कारला धडक; गर्भवतीसह सात जणांचा मृत्यू

 • 02:21 PM

  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार 'वर्षा' निवासस्थानी पोहोचले; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरातही दाखल

 • 02:13 PM

  नाशिक : येत्या पाच वर्षांत महाराष्ट्र पर्यटनाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर कसे येईल यासाठी सर्व कॅबिनेटकडून पर्यटन खात्याला सहकार्य केले जाईल - उद्धव ठाकरे

All post in लाइव न्यूज़