शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

गाडगेनगर पोलिसांची तक्रार नोंदविण्यास हयगय

By admin | Updated: June 25, 2016 00:05 IST

शेजारच्या घरी चोरी झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला तब्बल तीन तास प्रतीक्षा करावी लागली.

सीपींकडून पोलीस अधिकाऱ्यांची कानउघाडणी : तक्रारकर्ता तीन तास प्रतीक्षेतअमरावती : शेजारच्या घरी चोरी झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला तब्बल तीन तास प्रतीक्षा करावी लागली. तक्रारकर्त्याने अखेर पोलीस आयुक्तांशी फोनवर संपर्क साधून आपबिती कळविली. त्यामुळे गाडगेनगर ठाण्याचा भोंगळ कारभार उघड झाला. यासंदर्भात पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. रामपुरी कॅम्प परिसरातील रहिवासी कैलास पोपटानी यांच्या बंद घरात चोरी झाल्याचे शेजारीच राहणाऱ्या मोहित भोजवानी यांच्या लक्षात आले. यासंदर्भात ते गुरुवारी सकाळी गाडगेनगर पोलीस गाठून तक्रार देण्यासाठी गेले होते. मात्र, संबंधित पोलीस अधिकारी फोनवर व्यस्त असल्याचे भोजवानी यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी काही वेळ प्रतीक्षा केली. मात्र, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी संबंधित कर्तव्यावर असलेले एएसआय यांना तक्रार घेण्यास पुन्हा लक्षात आणून दिले. मात्र, एएसआयच्या हातचा फोन काही सुटेना. अखेर ३ तासांनंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी भोजवानी यांची तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यामुळे पोलिसांच्या अशा कारभाराला कंटाळून अखेर भोजवानी यांनी थेट पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या फोनवर सपर्क केला. त्यांनी भोजवानी यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर तेथील पोलीस निरीक्षक अर्जून ठोसरे यांच्याशी फोनवर संपर्क करून या प्रकाराची जाण करू दिली. असे प्रकार खपवून घेणार नसल्याची तंबी पोलीस आयुक्त ठोसरे यांना दिली. त्यानंतर भोजवानी यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली. अनेकदा फोन आऊट आॅफ सर्व्हीस गाडगेनगर पोलीस ठाण्यातील फोन क्रमांक अनेकदा व्यस्त असतो. त्यातच अनेकदा हा फोन क्रमाक आऊट आॅफ सर्व्हीस दाखवितो. मात्र, जाणूनबूजन या ठाण्यातील फोनचे रिसीव्हर उचलून ठेवल्याचे निदर्शनास आले आहे. त्यातच संबधीत फोन लाईनचा वायर काढून ठेवल्यास आऊट आॅफ सर्व्हिस हा संदेश ऐकण्यास सुध्दा मिळत असल्याचे आढळून आले आहे.