शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पोटभाडेकरुंच्या करारनाम्याच्या तपासणीनंतरच ‘स्थायी’त प्रस्ताव

By admin | Updated: May 23, 2017 00:12 IST

प्रियदर्शिनी आणि खत्री संकुलातील पोटभाडेकरुंशी झालेल्या करारनाम्याच्या तपासणीनंतरच भाडे करार आणि त्यासंबंधीचे धोरण कसे असावे, ....

आयुक्त खंबीर : ६० रुपये चौरस फूट दर निश्चित लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रियदर्शिनी आणि खत्री संकुलातील पोटभाडेकरुंशी झालेल्या करारनाम्याच्या तपासणीनंतरच भाडे करार आणि त्यासंबंधीचे धोरण कसे असावे, याबाबतचा सर्वंकष प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठविला जाणार आहे. सोमवारी प्रशासन याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीला सादर करेल, असे रविवारच्या बैठकीत ठरविण्यात आले होते. तथापि सोमवारी असा प्रस्ताव देण्यात आला नाही. त्यामुळे मंगळवारी सकाळी धोरणात्मक निर्णयाचा प्रस्ताव स्थायीकडे जाण्याचे संकेत आहेत.जवाहर गेट मार्गावरील खत्री कॉम्प्लेक्स आणि जयस्तंभ चौकातील प्रियदर्शीनी संकलातील एकूण २६८ दुकाने महापालिकेच्या बाजार परवाना विभागाने सील केल्यानंतर प्रशासन विरुद्ध पदाधिकारी असा सामना रंगला आहे. प्रियदर्शीनी संकुलातील १६८ पैकी १०६ तर खत्री कॉम्प्लेक्समधील २८५ दुकानांपैकी १०६ करारनामे अनधिकृत असल्याची बाब प्रशासनाने आमसभेत स्वीकारली होती. यातील अनेक मूळ गाळेधारकांनी पोटभाडेकरु ठेवल्याची बाब निष्पन्न झाल्यानंतर आणि करारनामेच अनधिकृत ठरविल्यानंतर आता करारनामे कुणाशी करायचे, किती कालावधीसाठी करायचे, भाडे किती असावे, याबाबत नगरसेवकांनी प्रशासनानला धारेवर धरले होते. त्याअनुषंगाने पूर्वीच्या १ रुपये चौरसफुट दराच्या तुलनेत नव्याने ७० ते ८० टक्के दरवाढ केली जाईल, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली होती. महापालिकेने बीओटी तत्त्वावर शहरातील २७ संकुलातील सुमारे ११०० दुकानाच्या वितरणासाठी नवे धोरण प्रशासन अंगिकारणार आहे. आता नव्याने करारनामे करुन जी दुकाने भाडेतत्वावर दिली जातील. दरम्यान यासंदर्भात एडीटीपीने ठरवून दिल्याप्रमाणे संकुलातील गाळेधारकांकडून ६० रुपये प्रतिचौरस फुट दर आकारला जाईल.आयुक्तांवर दबावतंत्राचा वापरमहापालिकेने मेगा कारवाई करुन तब्बल २६८ दुकांनांना सील लावण्याने व्यावसायिकांत मोठी खळबळ माजली आहे.एक रुपयांएैवजी ६ रुपये चौरस फुटाचा पर्यायही व्यापाऱ्यांनी दिला आहे.त्यासाठी महापालिका आयुक्तांवर राजकीय दबाव आणण्याचा जोरदार प्रयत्न केला जात आहे.मात्र आयुक्त उत्पन्न वाढविण्याच्या भूमिकेवर ठाम असून त्यांच्या या कणखर भूमिकेला अमरावतीकरांनी पाठिंबाही दर्शविला आहे.राजकमल चौकासारख्या शहरातील हलद्यस्थानी असलेल्या खापर्डे संकुलातील दुकाने १ रुपये चौरस फुटाएैवजी बाजारभावाप्रमाणे द्यावीत,ही पमशासनाची भुमिका योग्य असल्याचे मत अनेकजण व्यक्त केले जात आहे.