शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
5
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
6
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
7
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
8
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
9
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
10
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
11
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
13
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
14
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
15
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
16
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
17
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
18
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
19
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
20
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
Daily Top 2Weekly Top 5

मे महिन्यात म्युकरमायकोसिसचे पाच रुग्ण दगावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 05:00 IST

कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरल्यामुळे रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यात कोविड-१९ ने नवे रूप धारण केल्याचे निदर्शनास आले. कोविड उपचारानंतर काही रुग्णांना स्टेरॉईडचे प्रमाण अधिक झाल्यामुळे काळी बुरशीची लागण झाली. त्यातून म्युकरमायकोसिसची लक्षणे उदयास आली. कान, नाक, घसा, सायनसची लक्षणे असल्याने ईएनटी चिकित्सकांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील वाॅर्ड १४ मध्ये दाखल असलेल्या ३५ रुग्णांची उपचाराची जबाबदारी डॉ. श्रीकांत महल्ले, सुजीत डागोरे, सोपविली आहे.

ठळक मुद्देइर्विनमध्ये ३५ रुग्ण दाखल, आठ शस्त्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) च्या वॉर्ड १४ मध्ये आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे ३५  उपचारार्थ दाखल झाले. त्यापैकी आठ रुग्णांवर डोळ्यांसह अन्य शस्त्रक्रिया करण्यात आली. उपचारादरम्यान १३ ते २१ मे दरम्यान पाच रुग्ण दगावल्याची माहिती सूत्रांनी शनिवारी दिली.
कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरल्यामुळे रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यात कोविड-१९ ने नवे रूप धारण केल्याचे निदर्शनास आले. कोविड उपचारानंतर काही रुग्णांना स्टेरॉईडचे प्रमाण अधिक झाल्यामुळे काळी बुरशीची लागण झाली. त्यातून म्युकरमायकोसिसची लक्षणे उदयास आली. कान, नाक, घसा, सायनसची लक्षणे असल्याने ईएनटी चिकित्सकांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील वाॅर्ड १४ मध्ये दाखल असलेल्या ३५ रुग्णांची उपचाराची जबाबदारी डॉ. श्रीकांत महल्ले, सुजीत डागोरे, सोपविली आहे. त्यापैकी आठ रुग्णांना डोळ्याचा, दातांचा जबड्याचा त्रास असल्याने शस्त्रक्रिया करण्यात आली. १३ ते २१ मे या कालावधीत उपचारादरम्यान पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती तेथील कर्मचाऱ्याने दिली.
 

इर्विन रुग्णालयात आतापर्यंत पाच म्युकरमायकोसिसचे पाच रुग्ण दगावले. यात जिल्ह्यातील दोन आणि इतर जिल्ह्यातील उपचारार्थ दाखल झालेल्या तिघांचा समावेश आहे. कोविड झालेल्या रुग्णांनी काळजी घ्यावी. रक्तशर्करा वाढल्यास त्वरित डॉक्टरांंच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करावा. 
- श्यामसुंदर निकम, 
जिल्हा शल्यचिकित्सक

 

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसcorona virusकोरोना वायरस बातम्या