शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
5
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
6
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
7
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
8
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
9
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
10
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
11
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
12
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
13
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
14
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
15
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
16
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
17
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
18
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
19
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
20
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
Daily Top 2Weekly Top 5

हत्या करुन मृतदेह पाईपमध्ये टाकला

By admin | Updated: November 8, 2014 00:45 IST

एका अनोळखी महिलेची निर्घृपणे हत्या करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्येशाने मृतदेह कॅनलच्या पुलाखालील पाईपमध्ये ...

तळेगाव दशासर : एका अनोळखी महिलेची निर्घृपणे हत्या करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्येशाने मृतदेह कॅनलच्या पुलाखालील पाईपमध्ये ठेवल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजता तळेगाव-देवगाव मार्गावरील कॅनलजवळ घडली.पोलीस सूत्रानुसार, तळेगाव- देवगाव मार्गावर कॅनलच्या पुलाखालील पाईपमध्ये शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास एका महिलेचा मृतदेह आढळून आला. महिलेच्या अंगावरील मास जळाले असून अर्धा पाय, हाडे व कवठी केवळ दिसत होती. हाडाजवळ प्लॅस्टीकची लाल रंगाची अर्धवट जळालेली बांगडी व पितळी बांगड्या, गळ्यात मेटलची पोथ असल्याचे पोलीसांना दिसून आले. घटनेची माहिती मिळताच तळेगावदशासर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवूून घटनास्थळाचा पंचनामा केला. याप्रकरणी तळेगावदशासर पोलीसांनी आरोपीविरुध्द भादंविच्या कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधीक तपास े ठाणेदार गोरखदिवे करीत आहे. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी किरण धोटे, धामणगावचे ठाणेदार, सुनील जाधव, गिरी यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. सदर महिलेची ओळख वृत्त लिहेस्तोवर पटायची होती. सदर घटनेच्या अनुषंगाने कुणालाही काही उपयुक्त माहिती असल्यास त्यांनी तळेगावदशासर पोलीस ठाणे किंवा स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर )