शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

चारचाकीसह १०.२७ लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 05:00 IST

चारचाकी वाहनात अचलपूरकडे गुटखा जाण्याची माहिती चिखलदरा पोलिसांना मिळाली. त्या आधारे  शुक्रवारी पहाटे ६ वाजता घटांग येथून जाणाऱ्या मध्यप्रदेश मार्गावर  नाकाबंदी करण्यात आली. एमएच ३७ जे ०५९१ क्रमांकाच्या चारचाकी  वाहनाची तपासणी केली असता त्यात ६ लाख  २७ हजार रुपये किमतीचा गुटखा आढळून आला. 

ठळक मुद्देमध्य प्रदेशातून तस्करी, चिखलदरा पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : मध्यप्रदेशातून महाराष्ट्र राज्यात चारचाकी वाहनातून येणारा सुगंधी गुटखा पोलिसांना  शुक्रवारी पहाटे सहा वाजता पकडला.  चारचाकी वाहन, प्रतिबंधित गुटखा असा एकुण १० लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी शेख इरफान शेख बुरहान (३४, रा. मोमीनपुरा अचलपूर) याला अटक करण्यात आली. चारचाकी वाहनात अचलपूरकडे गुटखा जाण्याची माहिती चिखलदरा पोलिसांना मिळाली. त्या आधारे  शुक्रवारी पहाटे ६ वाजता घटांग येथून जाणाऱ्या मध्यप्रदेश मार्गावर  नाकाबंदी करण्यात आली. एमएच ३७ जे ०५९१ क्रमांकाच्या चारचाकी  वाहनाची तपासणी केली असता त्यात ६ लाख  २७ हजार रुपये किमतीचा गुटखा आढळून आला. सदर कारवाई ठाणेदार राहुल वाढवे, जमादार गजानन भारती, ईश्वर जांभेकर, सुरेश राठोड, संदीप देवकते, पवन सातपुते, सय्यद इम्तियाज, मनोज खडके, गोपाल शनवारे यांनी   केली. कोरोना काळात गुटखाजन्य पदार्थांची मागणी वाढली आहे. या मागणीची पूर्तता करून अवैध मार्गाने मोठ्या प्रमाणात संपत्ती निर्माण करण्याची स्पर्धा सुरू झालीआहे.

अचलपूरमार्गे इतर ठिकाणी तस्करीचा मार्ग परतवाडा ते धारणी मार्गावर घटांग फाट्यापासून कुकरू खामलामार्गे भैसदेही मध्यप्रदेशात जाणारा मार्ग आहे. मेळघाटातून हा रस्ता असल्याने सहसा यावर कुणाची नजर जात नाही. याच मार्गावरून मोठ्या प्रमाणात मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत   वाहनात भरून गुटखा तस्करी होत असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे.

 

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदीPoliceपोलिस