शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

सहसचिवांच्या आगमनामुळे शासकीय रुग्णालय प्रशासनाची उडाली तारांबळ

By admin | Updated: December 21, 2015 00:06 IST

आरोग्य मंत्रालयाच्या सहसचिवांनी रविवारी आकस्मिक भेटी दिल्यामुळे सुपर स्पेशालिटी, डफरीन व इर्विन रुग्णालय प्रशासनाची तारांबळ उडाली होती.

आकस्मिक भेट : सुपर, डफरीनची केली पाहणीअमरावती : आरोग्य मंत्रालयाच्या सहसचिवांनी रविवारी आकस्मिक भेटी दिल्यामुळे सुपर स्पेशालिटी, डफरीन व इर्विन रुग्णालय प्रशासनाची तारांबळ उडाली होती. आरोग्य सहसचिव टी.एम. कोळेकर यांनी जिल्हा स्त्री रुग्णालय व सुपर स्पेशालिटीत भेट दिली. कोळेकर यांच्या दौऱ्याची माहिती रुग्णालय प्रशासनाला होती. त्यामुळे सहसचिव येण्यापूर्वी यंत्रणा व्यवस्थीत करण्याची तयारी सुरू झाली होती. इर्विन रुग्णालयात सर्व कर्मचारी ड्रेस व ओळखपत्र घालून उपस्थित होते. त्याचप्रमाणे डफरीन रुग्णालयातही सहसचिवांची प्रतीक्षा सुरु होती. कोळेकर यांनी प्रथम जिल्हा स्त्री रुग्णालयात जावून तेथील स्किल लॅब, प्रशिक्षण केंद्र, एनआयसीयू, लेबर रुम व लेबर वार्डची पाहणी केली. त्यानंतर सुपर स्पेशालिटीतील सर्व विभागाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधला असता नियमीत भेट असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य मंत्रालयातील सहसचिव टी.एम.कोळेकर यांनी रुग्णालयाला आकस्मिक भेट दिली. त्यांनी विविध विभागांची पाहणी केली. -अरुण यादव, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा स्त्री रुग्णालय.