शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

चालत्या शिवशाही बसची काच अचानक फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 06:00 IST

अमरावती-परतवाडा मार्गावर मेघनाथपूर फाट्याच्या पुढे बुधवारी सकाळी १०.३० च्या सुमारास दरम्यान शिवाशाही बसची पुढील काच हवेच्या दाबाने अचानक फुटली. फुटलेल्या काचेचे तुकडे ड्रायव्हरच्या अंगावर तसेच केबिनमध्ये विखुरले गेलेत. काचेचा मोठा तुकडा विरुद्ध दिशेने अष्टमासिद्धीकडे जाणाऱ्या वाहनावर पडल्याने त्याची काचदेखील फुटली.

ठळक मुद्देकेबिनमध्ये काचेचा खच : विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाचीही तीच गत

परतवाडा : अमरावती-परतवाडा मार्गावर मेघनाथपूर फाट्याच्या पुढे बुधवारी सकाळी १०.३० च्या सुमारास दरम्यान शिवाशाही बसची पुढील काच हवेच्या दाबाने अचानक फुटली. फुटलेल्या काचेचे तुकडे ड्रायव्हरच्या अंगावर तसेच केबिनमध्ये विखुरले गेलेत. काचेचा मोठा तुकडा विरुद्ध दिशेने अष्टमासिद्धीकडे जाणाऱ्या वाहनावर पडल्याने त्याची काचदेखील फुटली.परतवाडा आगाराची शिवशाही बस (एम.एच.०९ ई एम १६३२) बुधवारी सकाळी १०.१५ वाजता अमरावतीकडे जाण्यास निघाली होती. बसमध्ये काचा वेगाने सर्वत्र उडाल्या असल्या तरी कुणालाही गंभीर इजा झाली नाही. ड्रायव्हरच्या शरीराला घासून गेल्याने किरकोळ इजा झाली. विनावाहक, विनाथांबा असलेल्या या बसमधील प्रवाशांना नंतर चालकाने दुसऱ्या बसने अमरावतीला रवाना केले. अन्य काच फुटलेल्या वाहनातील प्रवाशांनाही इजा झाली नाही.काही महिन्यांपूर्वी भूगावलगत एका शिवशाही बसने पेट घेतला होता, तर काही दिवसांपूर्वी भूगाव-मेघनाथपूर-आसेगाव दरम्यान दुसºया एका शिवशाही बसमधून मागील बाजूस धूर निघत होता.

टॅग्स :Shivshahiशिवशाही