शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Vaccination : तिसऱ्या दिवशी ५७५ जणांचे लसीकरण, तिवसा केंद्रावर एकाला रिअॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 20:22 IST

Coronavirus Vaccination: कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी कोविन अॅपमध्ये लाभार्थीची नावे मिसमॅच होत असल्याने मेसेज केल्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या काही आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाविना परतावे लागले होते.

अमरावती : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या तिसऱ्या दिवसी पाच केंद्रांवर ५७५ हेल्थ केअर वर्करचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिली. यापैकी तिवसा बुथवर एकाला घाबरल्यासारखे वाटल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी कोविन अॅपमध्ये लाभार्थीची नावे मिसमॅच होत असल्याने मेसेज केल्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या काही आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाविना परतावे लागले होते. त्यामुळे बुधवारी याविषयी खबरदारी घेण्यात आली. त्यामूळे विहीत वेळेत येथील डॉ पंजाबराव देशमुख वौद्यकीय महाविद्यालयात १२०, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे केंद्रात ११२, तिवसा येथील ग्रामीण रुग्णालयात १३७, अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील केंद्रावर १३८ व अंजनगाव बारी येथील प्राथमिक स्वास्थ केंद्रात ६८ आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. शेवटच्या लाभार्थीसाठी असलेल्या व्हायलमधील काही डोज वाया जात असल्याचे त्यांनी सांगितले

बुधवारी ५०० पेक्षा जास्त एसएमएसमंगळवारी अर्धे लाभार्थी लसीकरणाविना परत गेल्यामुळे बुधवारी ५०० वर लाभार्थींना एसएमएस पाठविण्यात आले व कोविन अॅपवर नावे मिसमॅच व्हायची हा तांत्रिक दोष जागीच निवारण करण्यात आल्यामुळे कुठलाच तांत्रिक दोष बुधवारी आलेला नाही. त्यामुळे उपस्थितापौकी सर्वानाच लसीचे डोज देण्यात आल्याचे डीएचअि रणमले यांनी सांगितले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसAmravatiअमरावती