शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:13 IST

अमरावती : कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एका ४३ वर्षीय इसमाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. ही ...

अमरावती : कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एका ४३ वर्षीय इसमाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना १८ मार्च रोजी राजापेठ ठाणे हद्दीतील महावीरनगरात घडली.

सदर इसम कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती नातेवाईकांनी इर्विनच्या डॉक्टरांना दिली. त्यामुळे शवविच्छेदनाकरिता आणलेल्या मृतदेहाचे शवविच्छेदन(पीएम) करण्यास डॉक्टरांनी नकार दिला. त्यानंतर मृतदेहावर कोरोना नियमावलीनुसार शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट आढळून आली. त्यात पोटाचा आजार असल्याने आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख होता. त्यानंतर छातीत कप दाटला असल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहिले असल्यामुळे पोलिसांना शंका आल्याने मृताने कोरोना चाचणी केली होती का? यासंदर्भात विचारणा करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी दोन दिवस पीएम न करता अहवाल येण्याची प्रतीक्षा केली. सदर इसम पॉझिटिव्ही निघाल्याने डॉक्टरांनी पीएम करण्यास नकार दिला, अशी माहिती ठाणेदार मनीष ठाकरे यांनी दिली.