शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती-पुणे नवीन गाडीसाठी स्पर्धा वाढली

By admin | Updated: May 15, 2015 00:01 IST

पुणे- भुसावळ दरम्यान धावणारी रेल्वे गाडी अमरावती येथून १ जुलैपासून सुरु करण्याची रेल्वे प्रशासनाची तयारी झाली ...

अमरावती : पुणे- भुसावळ दरम्यान धावणारी रेल्वे गाडी अमरावती येथून १ जुलैपासून सुरु करण्याची रेल्वे प्रशासनाची तयारी झाली असताना खा.रक्षा खडसे यांनी गुरुवारी रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी ही गाडी अमरावती येथून सुरु करण्यास जोरदार विरोध केला. त्यामुळे पुणे गाडीवरुन खा. खडसे विरुद्ध खा. अडसूळ असा संघर्ष उद्भवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.अमरावती - पुणे गाडी यापूर्वी मनमाडपर्यंत धावत होती. त्यानंतर पुणे ते मनमाडदरम्यान ही गाडी सुरु होती. दरम्यान खा. आनंदराव अडसूळ यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना पत्र देऊन पुणे ते भुसावळ गाडी अमरावती येथून सुरु करावी, अशी मागणी रेटून धरली. त्यानुसार रेल्वेमंत्री प्रभू यांनी ९८२९ क्रमांकाची ही गाडी पुणे ते अमरावती दरम्यान सुरु करण्याचा निर्णय घेतला. आता यात पुन्हा वाद उत्पन्न झाला. संकेतस्थळावर माहितीअमरावती- पुणे व्हाया पनवेल अशी सुपरफास्ट गाडी १ जुलैपासून अमरावती येथून सुरु करण्याचे प्रयोजन होते. त्यानुसार रेल्वेप्रशासनाने संकेतस्थळावर या गाडीची माहितीदेखील प्रसिध्द केली होती. ही गाडी अमरावती येथून सुरु करु नये, अशी मागणी खा. रक्षा खडसे यांनी केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.