शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
3
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
5
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
6
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
7
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
8
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
9
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
10
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
11
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
12
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
13
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
14
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
15
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
16
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
17
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
18
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
19
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
20
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
Daily Top 2Weekly Top 5

इयत्ता सातवी, नववीचा अभ्यासक्रम बदलणार

By admin | Updated: April 6, 2017 00:07 IST

कृतीशील व उपाययोजनात्मक (अप्लिकेशन बेस) अभ्यासक्रमातून पुढील पिढी घडावी, ...

निर्णय : येत्या शैक्षणिक सत्रापासून अंमलबजावणीअमरावती : कृतीशील व उपाययोजनात्मक (अप्लिकेशन बेस) अभ्यासक्रमातून पुढील पिढी घडावी, यासाठी नव्या शैक्षणिक सत्रापासून इयत्ता ७ वी व ९ वीचा अभ्यासक्रम बदलविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने शालेय शिक्षण विभागाने जोरदार तयारी चालविली असून हा अभ्यासक्रम अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती आहे.सध्या शाळांमध्ये परीक्षांचा हंगाम सुरू आहे. उन्हाळी सुट्या लागण्यास अवकाश असला तरी सन २०१७-१८ म्हणजे आगामी सत्रापासून इयत्ता ७ वी व ९ वीचा अभ्यासक्रम बदलणार आहे. सन २०१८-१९ या वर्षांमध्ये इयत्ता नववी व दहावीच्या अभ्यासक्रमातही बदल होण्याचे संकेत आहेत. नव्या अभ्यासक्रमात ‘आयसीटी’ विषयांचा अंतर्भाव असेल. सरत्या शैक्षणिक वर्षात परीक्षांची धामधूम असली तरी शैक्षणिक जगतात अभ्यासक्रम बदलाचे वारे वाहू लागले आहेत.इयत्ता सातवी व नववीच्या सुधारित अभ्यासक्रमात येत्या शैक्षणिक सत्रापासून मोठा बदल दिसेल. अभ्यासक्रमातील बदलाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून विविध विषयांचे तज्ज्ञ त्यासाठी नेमण्यात आले आहेत. इयत्ता सातवी व नववीच्या नव्या अभ्यासक्रमाची रूपरेषा तयार करण्यात आली असून पुस्तकांच्या समीक्षणाचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. इयत्ता सातवी व नववीचा अभ्यासक्रम ‘ज्ञानरचनावादा’वर आधारित असल्याने विद्यार्थ्यांना कृतीशील अभ्यासक्रम शिकविला जाईल. नव्या अभ्यासक्रमात एखादा विषय समजावून सांगायचा असेल तर तो कृतीतून सांगवा लागणार आहे.