शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:चे विचार बदला, समाज बदलेल

By admin | Updated: October 26, 2016 00:14 IST

गाडगे बाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी प्रथम स्वत: हातात झाडू व खंजिरी घेऊन लोकांमध्ये जनजागृती केली...

पालकमंत्री : सर्वांचेच सहकार्य गरजेचेअमरावती : गाडगे बाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी प्रथम स्वत: हातात झाडू व खंजिरी घेऊन लोकांमध्ये जनजागृती केली व समाजहितासाठी आपले प्राण पणाला लावले. प्रत्येकाला वाटते की, समाजात चांगला बदल घडला पाहिजे परंतु जोपर्यंत आपण स्वत:मध्ये बदल घडवीत नाही, सामाजिक जबादारी ओळखून वागत नाही, तोपर्यंत समाजात चांगला बदल घडणार नाही. म्हणून स्वत:चे विचार व वागणुकीत बदल केल्यास समाजात आपसुकच बदल घडेल, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.टाऊन हॉल येथे आयोजित महाराष्ट्र पर्यटन सांस्कृतिक महासंमेलन २०१६ मध्ये ते बोलत होते. देशाची प्रगती साधायची असेल, देशाला उन्नत बनवायचे असेल तर प्रत्येक नागरिकाने प्रगतीत हातभार लावणे आवश्यक आहे, असेही ना. पोटे म्हणाले.यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते क्रांती महाजन लिखित ‘सुभाष सिक्रेट’ या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी मंचावर दिवाकर चौधरी, अलका सप्रे, बी.एन. खरात, अंबादास लोकुरते, अमरावती कारागृह अधीक्षक भाईदास ढोले, सुरेख लुंगारे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)