शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
4
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
5
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
6
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
7
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
8
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
9
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
10
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
11
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
12
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
13
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
14
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
15
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
16
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
17
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
18
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
19
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
20
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
Daily Top 2Weekly Top 5

२२ तासानंतर मिळाला तरूणाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 05:00 IST

तुळजापूर गढी येथील १७ वर्षीय फैजन अन्वर सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास जनावर चराईकरीता गेला असता, पाय घसरून नदीपात्रात पडला. सोबतच्या मित्रांना पोहणे येत नसल्याने त्यांनी गावात जाऊन घटनेची माहिती दिली. तहसीलदार अभिजित जगताप, बिडीओ प्रफुल्ल भोरगडे, चांदुर बाजारचे ठाणेदार दीपक वाळवी यांनी नदीला पूर असल्यामुळे अमरावती येथून बचाव व शोध मोहीम पथकाला पाचारण केले.

ठळक मुद्देतुळजापूर येथील घटना : शोध व बचाव पथकाचे यश

लोकमत न्यूज नेटवर्कचांदुर बाजार : तालुक्यातील तुळजापूर गढी येथील नदीला आलेल्या पुरात फैयाज अन्वर नामक युवक वाहून गेला होता. अखेर २२ तासानंतर मंगळवारी शोध व बचाव पथकाला त्याचा मृतदेह शोधण्यात यश मिळाले.तुळजापूर गढी येथील १७ वर्षीय फैजन अन्वर सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास जनावर चराईकरीता गेला असता, पाय घसरून नदीपात्रात पडला. सोबतच्या मित्रांना पोहणे येत नसल्याने त्यांनी गावात जाऊन घटनेची माहिती दिली. तहसीलदार अभिजित जगताप, बिडीओ प्रफुल्ल भोरगडे, चांदुर बाजारचे ठाणेदार दीपक वाळवी यांनी नदीला पूर असल्यामुळे अमरावती येथून बचाव व शोध मोहीम पथकाला पाचारण केले. मात्र सोमवारी अंधार पडल्याने १ सप्टेंबरला सकाळपासून पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. अखेर तुळजापूर गढीलगतच्या कोतगावंडी या गावाजवळ मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास फयाज अन्वरचा मृतदेह आढळला. या शोध व बचाव पथकात हेमंत सरकटे, योगेश घाडगे, कौस्तुभ वैद्य, देवानंद भुजाडे, सचिन धरमकर, अर्जुन सुंदरडे, दीपक डोरस, संदीप पाटील, उदय मोरे, राजेंद्र शाहाकार, अजय आसोले, प्रफुल्ल भुसारी, महेश मांदाळे, वाहिद शेखसह लक्ष्मणराव नांदणे यांचा समावेश होता.

टॅग्स :floodपूर