शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पाच लाखांची लाच मागणारा ‘एपीआय’ जेरबंद

By admin | Updated: December 15, 2015 00:10 IST

मोर्शी येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयातील अपहाराची चौकशी करीत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षकासह एका जमादाराला अटक करण्यात आली आहे.

जमादारही अडकला : अटक टाळण्यासाठी केली मागणी अमरावती : मोर्शी येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयातील अपहाराची चौकशी करीत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षकासह एका जमादाराला अटक करण्यात आली आहे. संबंधित तक्रारदाराला अटक न करण्याकरिता या सहायक पोलीस निरीक्षकाने ५ लाख रूपयांची लाच मागितली. सापळ्यादरम्यान हे सिद्ध झाल्याने दोन्ही पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्याला अटक केली. मोर्शी येथील एकात्मिक बालविकास कार्यालयात १३ डिसेंबरला कारवाई करण्यात आली.अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोर्शी पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक संदेश पालांडे (३४, मोर्शी) व पोहेकाँ शामसिंग नारायणसिंग चुंगडा (३९, मोर्शी) यांचा समावेश आहे. मोर्शी येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे आर्थिक लाभ, मानधन, व इतर कारभारात आर्थिक अनियमितता केल्याने मोर्शी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संदेश पालांडे यांच्याकडे सोपविला. या गुन्ह्यात तक्रारकर्तासुद्धा आरोपी आहे. याच गुन्ह्यात अटक न करण्यासाठी पालांडे हे ५ लाखांची लाच मागत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. सापळ्यादरम्यान पालांडे व जमादार शामसिंग चुंगडा यांनी या तक्रारदाराला ५ लाखांची मागणी केली. या प्रकरणात या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती एसीबीचे पोलीस निरीक्षक उराडे यांनी दिली. सपोनि पालांडे आणि शामसिंग चुंगडा या दोघांनाही अटक केली. एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयातील अपहारप्रकरणी जानेवारी २०१५ मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते.