Amravati Crime : जमिनीच्या वादातून सख्ख्या भावानेच केला भावाचा खून; नागपुरी गेट परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 18:30 IST2026-05-02T18:30:02+5:302026-05-02T18:30:56+5:30

नागपुरी गेट परिसरात खळबळ : ‘टिम क्राईम’कडून मुख्य आरोपीला बेड्या

Amravati Crime : Brother kills brother over land dispute; stir in Nagpuri Gate area | Amravati Crime : जमिनीच्या वादातून सख्ख्या भावानेच केला भावाचा खून; नागपुरी गेट परिसरात खळबळ

Brother kills brother over land dispute; stir in Nagpuri Gate area

अमरावती: शहरातील नागपुरी गेट पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या छायानगर परिसरात जमिनीच्या वादातून सख्ख्या भावानेच भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी, १ मे रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात एका भावाचा मृत्यू झाला असून, दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

मोहमद मकसूद मोहमद लुकमान (५७, रा. नूर नगर) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी अब्दुल तसकीन मोहमद लुकमान (६०) याला तातडीने ताब्यात घेतले असून, त्याचे दोन साथीदार सध्या फरार आहेत.

Web Title : अमरावती: ज़मीन विवाद में भाई ने भाई को मारा; क्षेत्र में सनसनी

Web Summary : अमरावती में ज़मीन के विवाद में एक भाई ने छायानगर में अपने भाई की हत्या कर दी। घटना 1 मई को रात 10:30 बजे हुई। एक भाई, मोह मद मकसूद, की मौत हो गई; दूसरा घायल हो गया। मुख्य आरोपी अब्दुल तस्कीन गिरफ्तार, साथी फरार।

Web Title : Amravati: Brother Kills Brother Over Land Dispute; Shock in Area

Web Summary : In Amravati, a brother murdered his sibling over a land dispute in Chhayanagar. The incident occurred on May 1st around 10:30 PM. One brother, Mohamad Maksud, died; another was injured. The main accused, Abdul Taskin, is arrested; accomplices are at large.