शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

अचलपूर पालिकेत स्थायी समिती सदस्य बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:06 IST

पी २२ परतवाडा फोल्डर तट्टे, मेहरे, पठाण यांची वर्णी : विषय समिती सभापतींची निवड २९ जानेवारीला परतवाडा : अचलपूर ...

पी २२ परतवाडा फोल्डर

तट्टे, मेहरे, पठाण यांची वर्णी : विषय समिती सभापतींची निवड २९ जानेवारीला

परतवाडा : अचलपूर नगरपरिषदेच्या स्थायी समिती सदस्यपदी प्रहारचे संजय तट्टे, शिवसेनेचे गोवर्धन मेहरे आणि काँग्रेसचे पप्पू पाठण यांची बिनविरोध निवड झाली. २२ जानेवारी रोजी अचलपूर नगरपरिषदेच्या सभागृहात याकरिता विशेष सभा बोलावण्यात आली होती. अचलपूरचे एसडीओ संदीपकुमार अपार, मुख्याधिकारी राजेंद्र फातले, नगराध्यक्षा सुनीता फिसके यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली.

प्रहार-लोकभारतीच्यावतीने गटनेते संजय तट्टे, शहर विकास आघाडीच्यावतीने गटनेत्या नगराध्यक्षा सुनीता फिसके व राष्ट्रवादी विकास आघाडीच्यावतीने गटनेते ल. ज. दीक्षित यांनी प्रत्येक विषय समितीवर प्रत्येकी तीन सदस्यांची नावे सभागृहात दिली. भाजपचे गटनेता शशीकांत जयस्वाल व काँग्रेस पक्षाच्यावतीने गटनेते नाशिरशहा यांनी प्रत्येकी दोन सदस्यांची नावे सुचविलीत. नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण, आरोग्य व स्वच्छता, शिक्षण, बांधकाम, नियोजन व पाणीपुरवठा विषय समित्यांवर पाठविण्यात आलेल्या या प्रत्येकी १३ सदस्यांमधून २९ जानेवारीला या विषय समित्यांच्या सभापतींची निवड केली जाणार आहे. यात नगरपरिषदेचे उपाध्यक्ष पाणीपुरवठा समितीचे पदसिद्ध सभापती राहत असल्यामुळे या समितीच्या सभापतीपदाकरिता निवडणूक होणार नाही. नगरपालिकेचे उपाध्यक्ष शशिकांत जयस्वाल हे पाणीपुरवठा विषय समितीचे सभापती राहतील.

——————