शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी पळाला

By admin | Updated: May 27, 2016 00:06 IST

न्यायालयाने पोलीस कोेठडी सुनावलेल्या आरोपीला पुन्हा पोलीस ठाण्यात नेत असताना पोलिसाच्या हाताला झटका मारून आरोपीने पळ काढला.

खळबळ : कोर्टातून नेले जात होते ठाण्यातबडनेरा : न्यायालयाने पोलीस कोेठडी सुनावलेल्या आरोपीला पुन्हा पोलीस ठाण्यात नेत असताना पोलिसाच्या हाताला झटका मारून आरोपीने पळ काढला. ही घटना २५ मे रोजी बडनेरा बसस्थानकावर घडली. सोपान शिवदास रंगे (३५, रा.सिध्दनाथपूर) असे आरोपीचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सिध्दनाथपूर येथील सोपान शिवदास रंगे याला २४ मे रोजी जनावरे चोरीच्या आरोपाखाली कलम ३७९ नुसार गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली होती. २५ मे रोजी सकाळी त्याला पोलिसांनी नांदगाव खंडेश्वर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोेलीस कोठडी सुनावली होती. सायंकाळी६.३० सुमारास आरोेपीला पुन्हा लोणी पोलीस ठाण्यात बसने आणताना पोलीस व आरोपी बडनेरा बसस्थानकावर पोहोचले. तेथे बसमधून उतरत असताना आरोपीने हेड काँस्टेबल प्रमोद बाळापुरे याच्या हाताला झटका देऊन पलायन केले. घटनेची तक्रार बडनेरा पोलीस ठाण्यात २५ मे रोजी रात्री १२ वाजता तक्रार करण्यात आली. बडनेरा पोलिसांनी कायदेशिर रखवालीतून आरोपी पळाल्याच्या कलम २२४ नुसार गुन्हा नोंदविला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र, अद्याप पोलिसांना आरोपी गवसलेला नाही.