शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
5
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
6
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
7
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
8
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
9
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
10
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
11
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
12
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
13
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
14
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
15
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
16
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
17
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
18
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
19
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
20
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
Daily Top 2Weekly Top 5

कार बक्षीस लागल्याची बतावणी करून महिलेची फसवणूक

By admin | Updated: December 24, 2014 01:17 IST

पातूर येथील घटना; झारखंडमधील इसमाविरुद्ध गुन्हा दाखल.

पातूर (अकोला) : टीव्ही चॅनेलवरील चेहरा ओळखा स्पर्धेत चेहरा ओळखला; टाटा कंपनीची कार बक्षीस लागली असल्याची बतावणी करून झारखंडमधील एका इसमाने पातूर शहरातील एका महिलेची १२ हजार रुपयांनी फसवणूक केल्याची घटना १७ ते १९ डिसेंबर दरम्यान घडली. याप्रकरणी सदर महिलेच्या फिर्यादीवरुन पातूर पोलिसांनी मंगळवार, २३ डिसेंबर रोजी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पातूर येथील दीपाली पोहरे या महिलेने एका टीव्ही चॅनेलवरील ह्यचेहरा ओळखाह्ण स्पर्धेत भाग घेतला होता. त्यानंतर त्यांना १७ डिसेंबर रोजी मोबाइलवरून एका इसमाने संपर्क साधला. त्याने सदर स्पर्धेमध्ये त्यांना टाटा कंपनीची कार बक्षीस लागली असल्याचे सांगितले तसेच ती बक्षीस म्हणून लागलेली कार मिळविण्यासाठी १२ हजार रुपयांची रक्कम त्याने सांगितलेल्या बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. सदर महिलेने त्या इसमाने दिलेली माहिती खरीच असल्याचे समजून सांगितलेल्या बँक खात्यात १२ हजार रुपयांची रक्कम जमा केली. ही घटना १९ डिसेंबरला घडली. परंतु, १२ हजार रुपयांची रक्कम भरूनही त्यांना टाटा कंपनीची कार मिळाली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर दीपाली पोहरे यांनी घडलेल्या प्रकाराबाबत पातूर पोलीस ठाण्यात २३ डिसेंबर रोजी फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी जोगेश्‍वर देहुरे रा. लक्ष्मी एंटरप्रायझेस , आधारशीला कॉम्प्लेक्स, झारखंड या इसमाविरुद्ध भादंविच्या कलम ४२0 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पातूर येथे यापूर्वी बँकेचा एटीएम क्रमांक व पासवर्ड विचारून बँक ग्राहकाच्या खात्यातून पैसे काढून फसवणूक केल्याच्या दोन घडना घडल्या आहेत.