शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

रिपाइं विदर्भात उमेदवार उभे करणार?

By admin | Updated: September 21, 2014 01:37 IST

महायुतीत दोन जागावर दावा

अकोला : आघाडी, युतीमध्ये जागा वाटपावरू न धुसफूस सुरू च असल्याने या पक्षासोबत असलेल्या घटक पक्षामध्ये अस्वस्थता पसरली आहे. महायुती झाली नाही तर मात्र रिपाइं (आठवले गट) नवा पर्याय शोधणार असल्याचे संकेत पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिल्याने विदर्भातील रिपाइं पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागले आहेत. पक्षाध्यक्षांच्या आदेशाची वाट पाहात असल्याचे वृत्त आहे. महायुती झाली तर मात्र विदर्भातील दोन विधानसभा जागांवर रिपाइंने दावा केला असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.अनेक छोटे-मोठे पक्ष या आघाडी,युतीच्या आसर्‍याला गेलेली आहेत. पण सत्तेची स्वप्न पाहणार्‍या या पक्षामध्ये जागा वाटपाबाबत अद्याप एकमत झालेले नाही. २0 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाल्याने या घटक पक्षामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. महायुतीसोबत असलेल्यामध्ये राज्यातील काही विशिष्ट पॉकेट सोडले तर विदर्भात फारशी ताकद नाही. शिवसंग्रामने जिल्हय़ात पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे येथील स्थानिक नेत्यांची अकोला जिल्हयातील एका मतदार संघाची मागणी आहे. रिपाइंची फळी मात्र विदर्भात आहे. त्यामुळे विदर्भातील कार्यकर्त्यांंमध्ये अन्यायाची भावना निर्माण होऊ नये, यासाठी, रिपाइं विदर्भात दोन जागांवर लढणार असल्याचे वृत्त आहे.यासाठी रिपाइंने जिल्हाध्यक्ष बदलले असून, नव्या समीकरणांची जुळवा-जुळव सुरू केली आहे. अकोल्याची धुरा रामदास आठवले यांनी आपले विश्‍वासू अशोक नागदिवे यांच्यावर सोपविली आहे.