शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हा परिषदेच्या ६५ कर्मचा-यांच्या बदल्या

By admin | Updated: May 15, 2015 01:38 IST

बदली प्रक्रियेत गुरुवारी ६५ कर्मचा-यांच्या बदल्या करण्यात आल्या.

अकोला: जिल्हा परिषद अंतर्गत वर्ग-३ व वर्ग-४ मधील कर्मचार्‍यांच्या बदली प्रक्रियेत गुरुवारी ६५ कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये सामान्य प्रशासन, आरोग्य, महिला व बालकल्याण आणि बांधकाम विभागातील कर्मचार्‍यांचा समावेश आहे. जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागामधील वर्ग -३ आणि वर्ग-४ मधील कर्मचार्‍यांच्या बदल्या १५ मे २0१४ च्या शासन निर्णयानुसार समुपदेशनाद्वारे करण्याचे निर्देश शासनामार्फत जिल्हा परिषदेला प्राप्त झाले. त्यानुसार जिल्हा परिषदेतील कर्मचार्‍यांच्या १0 टक्के प्रशासकीय व १0 टक्के विनंतीवरून बदल्या करण्याची प्रक्रिया बुधवार, १३ मे पासून सुरू करण्यात आली. पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेच्या कृषी, पंचायत, पशुसंवर्धन, अर्थ व लघुसिंचन इत्यादी चार विभागातील २८ कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या. बदली प्रक्रियेच्या दुसर्‍या दिवशी गुरुवारी सामान्य प्रशासन , महिला व बालकल्याण, आरोग्य आणि बांधकाम या चार विभागातील ६५ कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या. सामान्य प्रशासन विभागातील १0 प्रशासकीय, ३२ विनंतीवरून व एका कर्मचार्‍याची आपसी बदली करण्यात आली. बांधकाम विभागातील एक प्रशासकीय व दोन कर्मचार्‍यांच्या विनंतीवरून बदल्या करण्यात आल्या. आरोग्य विभागातील १४ कर्मचार्‍यांच्या विनंतीवरून बदल्या करण्यात आल्या.