शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

सचिवांनी केली अधिका-यांची कानउघाडणी

By admin | Updated: September 18, 2014 02:40 IST

अकोला जिल्ह्यातील रोहयो सिंचन विहिरींच्या अपूर्ण माहितीमुळे प्रधान सचिवांनी संताप व्यक्त केला.

अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींची माहिती अपूर्ण असल्याच्या मुद्यावर तीव्र संताप व्यक्त करीत राज्याच्या रोहयो खात्याच्या प्रधान सचिवांनी जिल्ह्यातील संबंधित अधिकार्‍यांची मंगळवारी चांगलीच कानउघाडणी केली.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यातील सिंचन विहिरींच्या कामांसंदर्भात राज्य शासनाच्या रोहयो खात्याचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज यांनी मंगळवार, १६ सप्टेंबर रोजी नागपूर येथे संबंधित अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीला राज्यातील विविध जिल्ह्यांचे उपजिल्हाधिकारी (रोहयो) आणि जिल्हा परिषद लघू सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंते उपस्थित होते. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातून उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रमोदसिंह दुबे आणि जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचे उपअभियंता जोशी हेदेखील उपस्थित होते. सिंचन विहिरी कामांच्या जिल्हानिहाय आढाव्यात अकोला जिल्ह्यातील सिंचन विहिरींच्या कामांची अ पूर्ण माहिती असल्याच्या मुद्यावर प्रधान सचिव व्ही. गिरीराज यांनी चांगलाच संताप व्यक्त करीत, परिपूर्ण माहिती सादर करण्यात आली नसल्याने, उपजिल्हाधिकारी (रोहयो), लघुसिंचन विभागाचे उपअभियंता यांची चांगलीच कानउघाडणी केली. तसेच जिल्ह्यातील सिंचन विहिरींच्या कामांची परिपूर्ण माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देशही प्रधान सचिवांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली.शनिवारी बोलावली बैठक!जिल्ह्यातील सिंचन विहिरींच्या कामांची परिपूर्ण माहिती घेण्यासाठी शनिवार, २0 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी संबंधित यंत्रणांच्या अधिकार्‍यांची बैठक बोलावली आहे.