शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूरात साडेतीन लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 19:58 IST

Crime News एमआयडीसीतील नवघरे यांच्या गोडावून मधून ३ लाख ५३ हजार ४०० रुपयांचा प्रतिबंधीत गुटखा जप्त केला. 

मूर्तिजापूर : दहशतवाद विरोधी पथक प्रमुख पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या पथकाने ८ मार्च रोजी दुपारी येथील एमआयडीसीतील नवघरे यांच्या गोडावून मधून ३ लाख ५३ हजार ४०० रुपयांचा प्रतिबंधीत गुटखा जप्त केला.              या प्रकरणी आरोपी विशाल घोरसडे याला ताब्यात घेतले असून,  विशाल घोरसडे याने मूर्तिजापूरच्या एमआयडीसीतील नवघरे यांच्या गोडावून मध्ये प्रतिबंधित गुटखा विक्री करिता आणून ठेवल्याची गोपनीय माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळताच विलास पाटील यांनी सकाळी  ११.४० वाजता ते आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोचले. तिथे उपस्थित असलेल्या आरोपी विशालला विचारणा केली असता आधी उडवाउडवीची उत्तरे दिली.  विश्वासात घेऊन विचारणा केल्यानंतर कुलूप उघडून गोडावून मधून ११ पांढऱ्या पोत्यांमध्ये भरून ठेवलेला ३ लाख ५३ हजार ४०० रूपये किंमतीचा महाराष्ट्र प्रतिबंधित गुटखा, सुगंधित पान मसाला, सुगंधित तंबाखू जप्त केला व आरोपीला ताब्यात घेतले. येथील स्टेशन विभागातील गुरुद्वारा रस्त्यावर रहाणाऱ्यां आरोपी विशाल राजेश घोरसडे(वय २२) वर भादंविच्या १८८, २७२ व २७३ तसेच अन्नसुरक्षा व मानदे कायदा२००६ च्या २६(२),(i),(iv),२७(३)(d), (e) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यासाठी प्रकरण शहर पोलीसांच्या सुपूर्द केले.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरCrime Newsगुन्हेगारी