शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रकाश आंबेडकरांची ‘महाराष्ट्र बंद’ची भूमिका घटनाबाह्य’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 07:07 IST

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी सीसीए, एनसीआर व इतर मुद्द्यांवर २४ जानेवारी रोजी पुकारलेला ‘महाराष्ट्र बंद’ घटनाबाह्य आहे.

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी सीसीए, एनसीआर व इतर मुद्द्यांवर २४ जानेवारी रोजी पुकारलेला ‘महाराष्ट्र बंद’ घटनाबाह्य आहे. तसेच हा बंद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना सभेत केलेल्या ऐतिहासिक भाषणाविरुद्ध आहे, असे मत समाज क्रांती आघाडीचे अध्यक्ष तथा भारतीय संविधानाचे अभ्यासक अ‍ॅड़ प्रा. मुकुंद खैरे यांनी पत्रकारपरिषदेत व्यक्त केले.खैरे यांनी सांगितले की, बाबासाहेब आंबेडकरांनी घटना सभेतील भाषणात बंद पाळणे, रस्ते अडविणे, जाळपोळ करणे आदी प्रकारची आंदोलने संविधानाला अर्थातच लोकशाहीला कमजोर करतात. यामुळे देशात अराजकता, बेबंदशाही निर्माण होते. त्याचा परिणाम संविधानावरील लोकांचा विश्वास कमी होईल, आज नागरिकत्व कायद्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात २२ जनहित याचिका दाखल झाल्या आहेत. यानंतर सर्वोच्य न्यायालयाने जनतेला शांत राहण्याचे आवाहन केले आहे. घटनेनुसार सरकारचा कायदा वैध की अवैध ठरविण्याचा अंतिम अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे, असे असताना केवळ राजकीय स्वार्थासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी बंद पुकारला आहे, असा आरोप अ‍ॅड़ खैरे यांनी केला.या मुद्द्याला पुष्टी देत खैरे म्हणाले की, मागे भीमा कोरेगावप्रकरणी अ‍ॅड़ आंबेडकरांनी पुकारलेल्या बंदमुळे २२ हजार आंबेडकरी तरुणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते.

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर