शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
2
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
3
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
4
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
5
'तुझे प्रेमसंबंध तोड'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
6
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
7
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
8
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
9
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
10
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
11
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
12
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
13
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
14
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
15
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
16
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

अकोला महामार्गावर फलक कोसळला

By admin | Updated: June 21, 2014 01:27 IST

अकोला-नागपूर महामार्गावर लावलेला माहितीदर्शक फलक रस्त्यावर कोसळला; सुदैवाने अपघात टळला

अकोला : अकोला-नागपूर महामार्गावर रिधोरा गावाजवळ लावलेला माहितीदर्शक फलक २0 जून रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास अचानक रस्त्यावर कोसळला. टाटा सुमो रस्त्यावरून जात असतानाच काही सेंकदाच्या फरकाने फलक कोसळल्यामुळे सुमोतील प्रवाशांचे प्राण वाचले.
शहरांची तसेच रस्त्याची माहिती असलेला महामार्गावरील लोखंडाचा भलामोठा फलक सायंकाळी अचानक कोसळला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. फलक रस्त्यावर पडल्याची माहिती रिधोराचे पोलिस पाटील सुजय देशमुख यांना मिळाली. त्यांनी त्यांची चमू घेऊन त्वरित फलक रस्त्याच्या बाजुला करून वाहतूक सुरळीत केली.
यावेळी त्यांच्यासोबत तलाठी प्रशांत सहारे, नितीन देशमुख, विनोद जाधव, प्रकाश लंगोटे, सतीश तिडके, अनिल दंदी, विशाल सोळंके उपस्थित होते. रस्त्यावर फलक पडल्याची माहिती कंट्रोल रूमला दिल्यावरही कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही.