शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
5
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
6
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
7
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
8
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
9
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
10
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
11
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
12
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
13
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
14
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
15
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
16
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
17
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
18
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
19
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
20
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकलीचा विनयभंग करणारा वृद्ध गजाआड

By admin | Updated: December 24, 2014 01:19 IST

अकोल्यातील घटना; कुंभारी येथून वृद्धास अटक.

अकोला: पाच वर्षीय चिमुकल्या मुलीला उचलून तिला बाथरूममध्ये नेऊन तिचा विनयभंग करणार्‍या वृद्धास सिव्हिल लाइन पोलिसांनी मंगळवारी दुपारी कुंभारी येथून अटक केली. बुधवारी पोलीस या वृद्धास न्यायालयात हजर करतील. शहरालगत असलेल्या एका गावामधील घरासमोरील अंगणामध्ये १७ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास एक पाच वर्षीय चिमुकली खेळत असताना, घरमालकाचा भाऊ गजानन महादेव चित्रे(५७) याने मुलीला उचलून बाथरूममध्ये नेले. तिथे मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. परंतू चिमुकल्या मुलीने वेळीच आरडाओरड केल्याने आजूबाजूला असलेल्या महिला बाथरूमजवळ गोळा झाल्या. त्यांनीही आरडाओरड सुरू केली. य ा प्रकारामुळे घाबरलेला वृद्ध चिमुकलीसह बाथरूममधून बाहेर आला आणि पळून गेला. मुलीच्या आईच्या तक्रारीनुसार सिव्हील लाईन पोलिसांनी आरोपी वृद्धाविरुद्ध भादंवि कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल केला. मंगळवारी पोलिसांनी गजानन चित्र्याला गावातून अटक केली. बुधवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येईल.