शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

महापौर-उपमहापौर पदासाठी शुक्रवारी निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 10:50 IST

विभागीय आयुक्तांनी २२ नोव्हेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

अकोला : अकोला महापालिका महापौर आणि उपमहापौर पदासाठी शुक्रवार, २२ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. दोन्ही पदांचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने अमरावती विभागीय आयुक्तांनी २२ नोव्हेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.नगरविकास विभाग मंत्रालयाचे अवर सचिव यांच्या निर्देशान्वये आणि अमरावती विभागीय आयुक्त यांच्या सूचनेनुसार अकोला महापालिकेचे नगर सचिव अनिल बिडवे यांनी महापौर आणि उपमहापौर पदासाठी होणाऱ्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. शुक्रवार, २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित सर्वसाधारण सभेत ही निवडणूक होणार आहे. या सभेला पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर राहणार आहेत. महापौर आणि उपमहापौर पदासाठी १८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते २ वाजतापर्यंत नामनिर्देशन अर्ज वितरित होतील. त्यानंतर दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जातील. २२ नोव्हेंबर रोजी निवडणूक सुरू होण्याच्या छाननी दरम्यान १५ मिनिटे आधी अर्ज मागे घेण्यासाठी वेळ दिला जाणार आहे.भाजपचे दोन्ही पदांचे दावेदार निश्चितअकोला महापालिकेचे मावळते महापौर विजय अग्रवाल आणि उपमहापौर वैशाली शेळके यांचा कार्यकाळ २२ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे. भाजप बहुमतात असल्याने पुन्हा भाजपच्या वाट्याला दोन्ही पदे येत आहेत. पक्षश्रेष्ठी आणि खासदार-आमदारांच्या मर्जीतील नगरसेवकांची निवड होईल.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाBJPभाजपा