शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठात डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:18 IST

अकोला : कृषी क्रांतीचे प्रणेते शिक्षण महर्षी स्वर्गीय डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना पुण्यतिथीनिमित्त कृषी विद्यापीठात आदरांजली अर्पण ...

अकोला : कृषी क्रांतीचे प्रणेते शिक्षण महर्षी स्वर्गीय डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना पुण्यतिथीनिमित्त कृषी विद्यापीठात आदरांजली अर्पण करण्यात आली.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्‍या विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्यावतीने कुलगुरू कार्यालयाच्या सभागृहात आयोजित छोटेखानी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले होते. याप्रसंगी संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे, आयोजक संचालक विस्तार शिक्षण डॉ. दिलीप मानकर, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर, अधिष्ठाता उद्यांविद्या डॉ.प्रकाश नागरे, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे आदींची उपस्थिती होती. सुरुवातीला कुलगुरू तथा उपस्थित मान्यवरांनी भाऊसाहेबांचे प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. सूत्रसंचालन तथा आभार प्रदर्शन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले. आयोजनासाठी विस्‍तार शिक्षण संचालनालयाचे विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. विनोद खडसे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ.प्रमोद वाकळे यांचेसह विस्तार शिक्षण संचालनालयाच्या चमूने परिश्रम घेतले.