शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

एक हजारांपेक्षा अधिक वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 15:10 IST

विनाकारण फीरणाºया तब्बल २८० वाहन जप्त करून ते वाहतुक शाखेच्या कार्यालय पसिरात लावण्यात आली आहेत.

अकोला : कोरोना या संसर्गजन्य विषानुला रोखण्यासाठी केंद्र शासनाने लॉकडाउन केले असून राज्य शासनाने कठोर पावले उचलत संचारबंदी लागु केलेली असतांनाही विनाकारण बाहेर फीरणाऱ्यांवर कारवाईसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या मार्गदर्शनात वाहतुक शाखेचे प्रमूख गजानन शेळके यांनी मोहिम तीव्र करीत दोन दिवसांमध्ये तब्बल एक हजारांपेक्षा अधिक वाहनांवर कारवाई केली. तर विनाकारण फीरणाºया तब्बल २८० वाहन जप्त करून ते वाहतुक शाखेच्या कार्यालय पसिरात लावण्यात आली आहेत.राज्यातील संचारबंदी तर केंद्राने लागु केलेल्या लॉक डाऊनच्या १२ दिवसानंतरही नागरिक कीराणा, भाजी आणण्याचा कारणे सांगुण विनाकारण शहरात फीरत असल्याचे वाहतुक शाखेच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी गत दोन दिवसांपासून कारवाईचा सपाटा सुरु केला आहे. शेजारील बुलडाणा जिल्ह्यात तसेच वाशिम जिल्हयात करोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यावरही अकोलेकर जागृत होत नसल्याने आता बाहेर फीरणाºया वाहन चालकांची योग्य ती पडताळणी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचा धडाकाच वाहतुक शाखेचे प्रमूख गजानन शेळके यांनी सुुरु केला आहे. या सपाटयामध्ये त्यांनी गत दोन दिवसात तब्बल एक हजारापेक्षा अधिक वाहनांवर कारवाई करीत त्यांच्यकडून २० हजार रुपयांचा दंड वसुल केला आहे. तर विनाकारण व रिकामटेकडयांची तब्बल २८० वाहने जप्त करण्यात आली आहेत. जिल्हा प्रशासनाने संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या दिलेल्या परवानगीचा गैरवापर करून अकोलकर रस्त्यावर गर्दी करतांना दिसत असल्याने ही कारवाईची मोहिम तीव्र करण्यात आली आहे. मात्र शहरात फीरणारे हे रिकामटेकडे पोलिसांनी अडविले तर दवाखान्यात चाललो, औषधी आणायला चाललो, भाजी किराणा, दूध आणायला चाललो असे सांगून सुटका करून घेत असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलीस अधीक्षक अमोघ गावकर ह्यांचे निदेर्शाने शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी कशाचीही हयगय न करता विनाकारण रस्त्यावर फीरणारे दुचाकीचालक, आॅटो व इतर वाहने अशा एकून एक हजारांपेक्षा अधिक वाहनांवर कारवाई केली. तर २८० पेक्षा अधिक वाहने जप्त करून ती वाहतुक शाखेत ठेवण्यात आली आहेत.  कोरोना या गंभीर संसर्गजन्य विषानुला अकोलेकर अद्यापही मस्करीत घेत असल्याचे एकुनच परिस्थीतीवरुन दिसत आहे. त्यामुळे वाहतूक शाखेने आता कारवाईचा सपाटा सुरु करीत यावर आवर घालण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मात्र अकोलेकरांनीही परिस्थीतीचे गांभीर्य लक्षात घेणे गरजेचे आहे. विनाकारण रस्त्यावर वाहन चालविणाºया वाहन चालकांना पोलिसी खाक्या दाखविण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी दिले असून त्यानंतर आता ही मोहिम अधिक धडाक्यात राबविण्यात येणार आहे.- गजानन शेळकेवाहतुक शाखा प्रमूख

 

टॅग्स :Akolaअकोलाtraffic policeवाहतूक पोलीस