शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामे करणार; जनतेला सन्मानही देणार-निलेश लंके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 12:31 IST

विधानसभेत गेल्यावर आपण तालुक्यातील विकास कामे तर मार्गी लावूच. पण आमदार म्हणून सर्व पक्षीय नेते व जनतेचाही सन्मान ठेऊ. लोकांचा मालक म्हणून नव्हे तर सेवक म्हणून काम करु. कार्यालयात आलेल्या नागरिकाचे समाधान झाल्याशिवाय त्याला परत जाऊ देणार नाही. चोवीस तास आपण जनतेसाठी उपलब्ध राहू, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश लंके यांनी अरणगाव येथे दिली.  

पारनेर : विधानसभेत गेल्यावर आपण तालुक्यातील विकास कामे तर मार्गी लावूच. पण आमदार म्हणून सर्व पक्षीय नेते व जनतेचाही सन्मान ठेऊ. लोकांचा मालक म्हणून नव्हे तर सेवक म्हणून काम करु. कार्यालयात आलेल्या नागरिकाचे समाधान झाल्याशिवाय त्याला परत जाऊ देणार नाही. चोवीस तास आपण जनतेसाठी उपलब्ध राहू, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश लंके यांनी अरणगाव येथे दिली.  नगर तालुक्यातील गावांचा लंके यांनी दौरा केला. अरणगाव येथे ते म्हणाले, प्रत्येक मतदाराला स्वाभिमान असतो. मतदारांशी सन्मानाने बोलणे हेही लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्य असते. मात्र तालुक्यातील जनतेला वाईट अनुभव आला आहे. तालुक्यातील ज्येष्ठ नेत्यांचाही आपण आदर करु. गावात भांडणे लावणे व तेथील सत्ता आपल्या नियंत्रणाखाली ठेवणे यात आपणाला रस नाही. गावस्तरावरील नेत्यांचाही सन्मान राखला जाणे आवश्यक आहे. तेथील कारभारात आपण लुडबूड करणार नाही. मला मते द्या तरच विकास कामे करतो अशा संस्कृतीला आपला विरोध आहे. लोकांमध्ये जाऊन मिसळणे ही आपली सवय असून तसाच आपला कारभार राहील. नगर व पारनेर तालुक्यातील जुन्या नेत्यांनी माणुसकी जपली. तो आदर्श आपण विसरणार नाहीत. एका सामान्य शिक्षकाचा मुलगा म्हणून मी सतत जमिनीवर राहून काम करत आलो, असेही त्यांनी सांगितले. नगर बाजार समितीचे माजी सभापती गंगाधर शिंदे, पोपट गुंड, सुजित बाबू कोके,  रामभाऊ ढवारे, रमेश आजबे, लहू आजबे, सुधीर कांबळे, दिलीप कांबळे,  सागर कल्हापुरे, सुरेश जाधव, महेश पवार, सुभाष पुंड, विकी कांबळे, गौतम जाधव, संपत कांबळे, पोपट शिंदे, बबन शिंदे, बाळासाहेब दळवी, संतोष शिंदे, दशरथ शेळके, प्रशांत गहिले, नवनाथ गहिले, संजय गहिले, मोहन नाट, गोपीनाथ गहिले, बबन मुदळ आदींची उपस्थिती होती. 

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019