शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

कोंभाळणे येथे रानभाज्यांचा महोत्सव संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:24 IST

यावेळी शबरी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील, पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे, अन्नमाता ममताबाई भांगरे, बायफ संस्थेचे ...

यावेळी शबरी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील, पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे, अन्नमाता ममताबाई भांगरे, बायफ संस्थेचे विषयतज्ज्ञ संजय पाटील, जलतज्ज्ञ रामनाथ नवले, विभागीय अधिकारी जितीन साठे, प्रकल्प समन्वयक योगेश नवले, एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय राजूरचे निरीक्षक गंगाराम करवर व श्याम कांबळे उपस्थित होते.

प्रकल्पांतर्गत येणाऱ्या १३ गावांमधून पारंपरिक बीज संवर्धन करणाऱ्या महिलांना कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले होते. प्रदर्शनात आदिवासी भागातील जंगलामध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध ८५ प्रकारच्या जंगली भाज्या, बनवलेल्या पदार्थांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. यात प्रामुख्याने चीचुर्डा, भारंगी, आळवड, भोकर, दोडकी, पंधा, बर्की, तेरा, मेक, चाई, फांदी, कौला, चितरुक, बांबू भाजी, कुर्डू, अंबाडी, दिवा, पडदा, करंदा, केना, घोळू अशा विविध प्रकारच्या भाज्या मांडण्यात आल्या होत्या. संजय पाटील यांनी रानभाज्या आणि त्यांचे आरोग्यासाठी असलेले महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. महिलांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

प्रास्ताविक विभाग प्रमुख जितीन साठे यांनी केले. योगेश नवले, रामकृष्ण भांगरे, खंडू भांगरे, आनंदा घोलवड, मयूर रहाणे, विवेक दातीर, अश्विनी हासे, देवराम भांगरे यांनी योगदान दिले.