शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहाराचा विषय गाजला

By admin | Updated: August 20, 2014 23:30 IST

अहमदनगर : विद्यार्थ्यांना पूरविण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारची पडताळणी न करताच कोट्यवधी रुपयांचे बिल अदा करण्यात आलेली आहेत.

अहमदनगर : विद्यार्थ्यांना पूरविण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारची पडताळणी न करताच कोट्यवधी रुपयांचे बिल अदा करण्यात आलेली आहेत. हा विषय जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या बैठकीत गाजला. यावेळी संबंधीत पुरवठादार यांची चौकशी करून बिले काढणाऱ्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली. उपाध्यक्ष मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण समितीची मासिक बैठक पार पडली. यावेळी शालेय पोषण आहारातील अनियमिततेचा विषय सदस्य संभाजी दहातोंडे यांनी काढला. सहा महिन्यांपूर्वी पोषण आहाराची तालुकास्तरवर पडताळणी करण्याचे, तांदुळाचा दर्जा तपासण्याचे शिक्षण विभागाने देऊन ही त्याकडे दुर्लक्ष झाले. तसेच कोट्यावधी रुपयांचे बिल काढण्यात आला आल्याच्या आक्षेप यावेळी नोंदविण्यात आला. ४ थी आणि ७ वी शिकणाऱ्या विद्याथ्यापैकी दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षेची फी भरण्यासाठी जिल्हा परिषद सेस फंडातून तरतूद करण्याचा निर्णय झाला. यंदा मात्र, प्रज्ञा शोध परीक्षेसाठी असणारा निधी याकडे वळविण्याचा निर्णय घेण्यात आला. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षकांसोबत दोन केंद्रप्रमुखांचा गौरव करण्याचा निर्णय घेण्यात आला.प्रभाग समितीच्या बैठकीला गटशिक्षणाधिकारी आणि विस्तार अधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे सुचित करण्यात आले. सभेला परतब नाईकवाडी, अ‍ॅड. आझाद ठुबे, नंदा भुसे, दहातोंडे, शिक्षणाधिकारी दिलीप गोविंद, सुलोचना पटारे, सुनंदा ठुबे, गुलाब सय्यद आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)