शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

वडगावपान उपबाजार समितीत टोमॅटो लिलावाला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:16 IST

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात सर्वात जास्त प्रमाणात टोमॅटो पिकविला जातो. सध्या टोमॅटोचा सिझन असून हा शेतमाल अत्यंत नाशवंत आहे. ...

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात सर्वात जास्त प्रमाणात टोमॅटो पिकविला जातो. सध्या टोमॅटोचा सिझन असून हा शेतमाल अत्यंत नाशवंत आहे. तो एक-दोन दिवसाच्या पुढे टोमॅटो टिकणे शक्य नाही. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्याने शेतकऱ्यांचे आतोनात आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वडगावपान येथील उपबाजार समितीत टोमॅटोचे लिलाव सुरू करण्यास परवानगी मिळावी, असे पत्र बाजार समितीचे सभापती शंकराव खेमनर यांनी जिल्हाधिकारी, सहकारी संस्थांचे जिल्हा निबंधक यांना पाठविले होते. त्यानुसार लिलावाला परवानगी देण्यात आली आहे. मुख्य बाजार समितीमधील होणारे लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत. वडगावपान उपबाजार समितीत कांदा वगळता केवळ फळे व भाजीपाला लिलावाला परवानगी देण्यात आली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचे पालन करत लिलावाला परवानगी देण्यात आली आहे.

---------------------

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वडगावपान येथील उपबाजार समितीत टोमॅटो या शेतमालाची खरेदी-विक्री सुरळीतपणे चालू झाली आहे. सकाळी ७ ते ११ या वेळेतच शेतकऱ्यांनी टोमॅटो विक्रीसाठी आणावे. गुरुवारी (दि. २७) उपबाजार समितीत ७६ जणांची रॅपिड ॲंटिजन चाचणी करण्यात आली. त्यापैकी सर्व जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहेत.

- सतीष गुंजाळ, सचिव, संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती, संगमनेर