शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

विखेंच्या विरोधात थोरातांचे पुतणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 13:13 IST

शिर्डी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या वतीने संगमनेर पंचायत समितीचे माजी सदस्य सुरेश थोरात यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. सुरेश थोरात हे काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे पुतणे आहेत़ त्यामुळे शिर्डीत विखे विरूध्द थोरात असा सामना होणार आहे़ 

लोणी : शिर्डी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या वतीने संगमनेर पंचायत समितीचे माजी सदस्य सुरेश थोरात यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. सुरेश थोरात हे काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे पुतणे आहेत़ त्यामुळे शिर्डीत विखे विरूध्द थोरात असा सामना होणार आहे़ शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त एकनाथ गोंदकर, ज्ञानेश्वर वर्पे यांच्या उपस्थितीत सहाय्यक निवडणूक अधिकारी गोविंदराव शिंदे यांच्याकडे सुरेश थोरात यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला.  सुरेश थोरात हे जोर्वे गावचे रहिवासी आहेत. जोर्वे या गावासह संगमनेर तालुक्यातील २६ गावे शिर्डी विधानसभा मतदारसंघात येतात. शिवाय सुरेश थोरात हे बाळासाहेब थोरात यांचे चुलत पुतणे आहेत. शिर्डी मतदारसंघात राजेंद्र पिपाडा हे राधाकृष्ण विखे यांचे विरोधक म्हणवले जात होते़ मात्र, यावेळी ते दोघेही एकाच पक्षात आहेत़ त्यामुळे थोरातांनी त्यांचा प्रभाव असलेल्या कार्यक्षेत्रातील उमेदवार दिला आहे़

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019