शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

राहुरीत दहाव्यात वाटली १६०० रोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 12:40 IST

ज्येष्ठ समाजसेविका भागुबाई धोंडीराम येवले यांच्या दशक्रिया विधीनिमित्त पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्यात आला़ उपस्थितांना १ हजार ६०० वृक्षांची रोपे देऊन पर्यावरण जागृतीचा संदेश देण्यात आला़ प्रत्येकाने श्रध्दांजली म्हणून रोपे नेऊन त्याचे संगोपन करावे, असे आवाहन करण्यात आले़ 

राहुरी : ज्येष्ठ समाजसेविका भागुबाई धोंडीराम येवले यांच्या दशक्रिया विधीनिमित्त पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्यात आला़ उपस्थितांना १ हजार ६०० वृक्षांची रोपे देऊन पर्यावरण जागृतीचा संदेश देण्यात आला़ प्रत्येकाने श्रध्दांजली म्हणून रोपे नेऊन त्याचे संगोपन करावे, असे आवाहन करण्यात आले़ आदर्श माता व ज्येष्ठ समाजसेविका भागुबाई धोंडीराम येवले यांचा दशक्रिया विधीचे औचित्य साधून १६०० रोपांचे वाटप करण्यात आले़ प्रत्येकाने वृक्ष संवर्धन केले तर पर्यावरणाचा समतोल साधून पशु पक्ष्यांसह मानवाला सुख समृध्दी लाभण्यास मदत होईल असे संजय महाराज म्हसे यांनी प्रवचनातून सांगितले़मल्हारवाडी येथील पार्वतीबाई हरिभाऊ जाधव यांना आदर्श माता भागुबाई येवले यांच्या स्मरणार्थ स्मृतिचिन्ह, रोप, साडी, चोळी देऊन द्रौपदाबाई घोरपडे व सोनूबाई राजुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ दहाव्याच्या दिवशी रोपे वाटून स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल माजी नगराध्यक्षा डॉ़ उषाताई तनपुरे यांनी कौतुक केले़आमदार शिवाजी कर्डिले, माजी खासदार प्रसाद तनपुरे, प्रा़अनिता राजुळे, नगरसेवक बाळासाहेब गांगड, पतंजलीचे जिल्हा प्रभारी प्रा़बाळासाहेब निमसे, मधुकर निकम, संजय कुलकर्णी, संभाजीराजे तनपुरे, राजेश मंचरे, अनिल येवले यांनी भागुबाई येवले यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करून आदरांजली अर्पण केली़ मातोश्री येवले यांच्या सामाजिक कार्यातून उपस्थितांना प्रेरणा मिळावी म्हणून मुलगी ताराबाई निमसे, मीना राजुळे, मुले दत्तात्रय येवले, रावसाहेब येवले, भाऊसाहेब येवले, बाबासाहेब येवले यांनी विधायक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला़स्तुत्य उपक्रमभागुबाई येवले यांची रक्षा पेरू, जांभळ, कपाशी व ऊस पिकात टाकून स्तुत्य उपक्रम राबविला़ दीड महिन्यापूर्वी भागुबाई येवले यांच्या हस्ते २०० जांभळीची झाडे लावण्यात आली होती़ तीन वर्षानंतर जांभळापासून उत्पादन सुरू झाल्यानंतर त्याचा उपयोग सामाजिक कामासाठी करण्याचा निर्णय येवले परिवाराने घेतला आहे़ तेराव्या दिनाचे औचित्य साधून येवले परिवाराच्या वतीने विज्ञानातून अंधश्रध्दा निर्मूलनाचे प्रयोग अरूण तुपविहीरे व डोंगरे यांनी सादर केले़ यावेळीही उपस्थितांना रोपांचे वितरण करण्यात आले़

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019