शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक बँकेच्या कर्जदरात कपात

By admin | Updated: August 17, 2014 23:33 IST

अहमदनगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सभासद कर्जावरील व्याजदर दीड टक्के कपात करून १ आॅगस्ट पासून ११ टक्के करण्यात आला असल्याची माहिती चेअरमन महादेव गांगर्डे यांनी दिली.

अहमदनगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सभासद कर्जावरील व्याजदर दीड टक्के कपात करून १ आॅगस्ट पासून ११ टक्के करण्यात आला असल्याची माहिती चेअरमन महादेव गांगर्डे यांनी दिली.बँकेच्या सद्य परिस्थिती बाबत माहिती देतांना त्यांनी स्पष्ट केले की, बँकेकडे ४६८ कोटींच्या ठेवी असून, ३३९ कोटींचे कर्ज येणे आहे. ठेवींमध्ये सातत्याने वाढ होत असून त्यामुळेच बँकेचा सी.डी. रेशो हा सातत्याने कमी झाला आहे.सध्या तो ७२.७४ टक्के पर्यंत खाली आणण्यात संचालक मंडळाला यश आले आहे. बँकेची चालू ठेव व गुंतवणूक एकूण १७५ कोटी रुपये झालेली आहे. बँकेचे वसूल भागभांडवल २६ कोटी असून, रिझर्व्ह व इतर फंडस् १६ कोटी रुपये आहेत. तसेच बँकेचे खेळते भांडवल ५२८ कोटी आहे. आकडेवारीवरून बँकेची आर्थिक स्थिती अतिशय उत्तम असल्याचा दावा त्यांनी केला आहे.रिझर्व्ह बँकेने सन २०१२-१३ च्या डिव्हीडंड वाटपास मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे बँकेने सन २०१२-१३ व सन २०१३-१४ सालचा एकूण डिव्हीडंड रक्कम १ कोटी ८१ लाख रुपये बँकेच्या सभासदांचे खाती १२ आॅगस्टला वर्ग केलेला आहे. त्यामुळे बँकेच्या सर्व सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, असे बँकेचे व्हाईस चेअरमन राजेंद्र थोरात यांनी सांगितले. यापुढेही बँकेचा सी.डी. रेशो हा ७० टक्केच्या आत आल्यानंतर कर्जामध्ये वाढ करण्याचा तसेच बँकेच्या खर्चामध्ये काटकसर करण्याचा व सभासद हिताचे निर्णय घेण्याचा या संचालक मंडळाचा जास्तीत जास्त प्रयत्न राहील. सदिच्छा मंडळाच्या ध्येयधोरणानुसार व मार्गदर्शनानेच कारभार सुरू असल्याचे गांगर्डे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)