शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
2
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
3
Pakistan Petrol Diesel Price Cut: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त! एवढ्या रुपयांनी घटले दर; जाणून घ्या इंधनाचे नवे भाव
4
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
5
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
6
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
7
आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या 'अरबी'ला इंग्रजीत काय म्हणतात? ९०% लोक देतात याचे चुकीचे उत्तर! तुम्हाला माहितीये?
8
गजलक्ष्मी-गजकेसरी योगात अधिक मास २०२६: ९ राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा वाढ; महिनाभर अपार लाभ!
9
हा ब्लश नाही, महिलांना होणारा गंभीर आजार आहे; लुपस विकार ज्याने गर्भपातही होऊ शकतो
10
"नकाशावर टिकून राहायचंय की इतिहासात गाडले जायचंय..."; भारतीय लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला थेट इशारा
11
बालेन शाह सरकारला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका! पंतप्रधानांनाचा 'तो' मनमानी निर्णय रद्द
12
अंदमानमध्ये फक्त ₹१, तर तेलंगणात ₹३५; पेट्रोल-डिझेलवर कोणत्या राज्यात किती कर लागतो? जाणून घ्या...
13
दरमहा २००० रुपयांच्या गुंतवणूकीवर रिटायरमेंटच्या वेळी मिळतील १.०८ कोटी; व्याजही फिक्स, कोणती आहे स्कीम?
14
बापरे! सुनेला सोन्याचे दागिने देण्यासाठी सासूने ओलांडली मर्यादा; घरमालकाच्या तिजोरीवर मारला डल्ला
15
कल्याणच्या वसार गावात कचरा गाडीच्या खाली सापडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
16
Ola Electric ची मोठी घोषणा; करणार २ हजार कोटींची गुंतवणूक, काय आहे कंपनीचा प्लॅन? 
17
धक्कादायक! पाणीपुरी खाताना सापडला हाडाचा तुकडा; किळसवाणा Video तुफान व्हायरल
18
घर खरेदी करण्यापूर्वी पाहा 'हे' ५ गोल्डन रुल्स, अन्यथा वाढू शकतो कर्जाचा बोजा
19
Swapna Barman : "मी राजकारणात येऊन चूक केली", TMC उमेदवाराच्या घराला आग, काय म्हणाल्या स्वप्ना बर्मन?
20
Ganga Dussehra 2026: १७ मे रोजी अधिक मास आणि गंगा दशहरा उत्सवास प्रारंभ; रामसेतू बांधणीचाही मुहूर्त हाच!
Daily Top 2Weekly Top 5

पाचेगावातील रक्तदानास उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:16 IST

पाचेगाव : ‘लोकमत’चे रक्ताचं नात अभियान, शिवा ट्रस्ट संचलित स्व. शिवाजीराव पवार ग्रामीण रुग्णालय, पाचेगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ...

पाचेगाव : ‘लोकमत’चे रक्ताचं नात अभियान, शिवा ट्रस्ट संचलित स्व. शिवाजीराव पवार ग्रामीण रुग्णालय, पाचेगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.१७) नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथे ७५ जणांनी रक्तदान केले.

सरपंच संगीता कांबळे यांच्या हस्ते फीत कापून रक्तदान शिबिराची सुरुवात झाली. यावेळी उपसरपंच श्रीकांत पवार, माजी उपसरपंच दिलीपराव पवार, बळीराजा पार्टीचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ तुवर, गोणेगावचे रावसाहेब दिघे, तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळासाहेब उंडे, ग्रामपंचायत सदस्य वामनराव तुवर, सामाजिक कार्यकर्ते अशोक नांदे, मराठी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक जालिंदर दिवटे, पत्रकार अशोक तुवर, शिवा ट्रस्टचे डॉ. दादासाहेब जाधव, बाळासाहेब जाधव, महाराष्ट्र वन मीडिया वाहिनीचे प्रतिनिधी अरुण गायकवाड, पत्रकार अनिल रोडे, बाळासाहेब शिंदे, सुरेश पंडुरे, सुनील गोळेचा, रामकृष्ण क्षीरसागर, काशीनाथ सुरुशे, शिक्षक बाळासाहेब जाधव, भय्या शेख, गणेश तुवर, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे वैद्यकीय अधिकारी प्रसाद चौधरी, जनसंपर्क अधिकारी भरत वर्पे, सतीश तांबे, शीतल तांबे, दीपक वाकचौरे, महेश लोखंडे, सामाजिक कार्यकर्त्या शोभा हासे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

शिबिर यशस्वीतेसाठी प्रवरा मेडिकल ट्रस्टचे पथक, शिवसेनेचे दिगंबर कहार, सतीश आव्हाड, तुषार पवार, सौरव शिंदे, अनिकेत पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. ‘लोकमत’चे पाचेगाव प्रतिनिधी रमेश शिंदे यांनी आभार मानले.

------

यांनी केले रक्तदान....

अशोक तुवर, अशोक नांदे, दिलीप पवार, प्रदीप तांबे, जालिंदर दिवटे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, प्रतीक आव्हाड, दिगंबर कहार, बाळासाहेब पवार, खंडेराव फुगे, सुमित क्षीरसागर, रशीद शेख, विपुल कहार, यश शिंदे, सुधाकर शिंदे, सुधाकर तुवर, ज्ञानदेव जाधव, नामदेव माळी, संदीप देसाई, धनंजय जाधव, स्वप्निल पाडवी, विवेक तुवर, सलीम शेख, नितीन पंडुरे, तुषार पवार, हृषिकेश मोरे, प्रसाद उंबरकर, सौरव काटकर, शुभम कानडे, सागर कांबळे, आकाश राठोड, गजानन मोरे, आकाश तुवर, विशाल पाटील, सुरजमल सुराणा, अभिषेक शिंदे, संदीप पाटील, गणेश भोंगळ, दीपक दळे, संदीप नांदे, प्रथमेश सांगळे, सतीश आव्हाड, मयूर कोळसे, हृषिकेश लाड, शरद पंडुरे, ताराचंद शिंदे, श्रीकांत पवार, अशोक पडोळ, नंदू दराळे, आकाश आव्हाड, विक्रांत पवार, शकील पटेल, बापू माळी, नूरमहमंद पटेल, अरुण कुचेकर, बाबासाहेब शिंदे, अनिलकुमार रोडे, गणेश गवळी, हरिभाऊ जगताप, गोकुळ तुवर, अमोल जाधव, संदीप पवार, गणेश तुवर, शुभम तुवर, रमेश शिंदे, पांडुरंग तुवर, सुनील पठारे, अप्पासाहेब तुवर, भगवान बर्डे, योगेश तुवर, जगदीश दळे, अनिकेत शिंदे, निखिल शिंदे, गणेश देवरे, गणेश पवार.

----

१७ पाचेगाव