सखी मंच सभासदांसाठी ‘उमलती मुले सुगंधित फुले’

By Admin | Updated: August 2, 2024 10:41 IST2014-09-17T23:35:57+5:302024-08-02T10:41:53+5:30

श्रीगोंदा : लोकमत सखी मंच आयोजित बगाडे रिटेल अ‍ॅण्ड ज्वेलर्स प्रायोजित ‘उमलती मुले सुगंधित फुले’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

'Smoothie Children', 'Flavored Flowers' for Sakhi Forum Members | सखी मंच सभासदांसाठी ‘उमलती मुले सुगंधित फुले’

सखी मंच सभासदांसाठी ‘उमलती मुले सुगंधित फुले’

श्रीगोंदा : लोकमत सखी मंच आयोजित बगाडे रिटेल अ‍ॅण्ड ज्वेलर्स प्रायोजित ‘उमलती मुले सुगंधित फुले’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीगोंदा येथील पेडगाव रस्त्यावर बालाजी मंगल कार्यालयात शनिवार, दि. २० सप्टेंबर २०१४ रोजी दु. ४ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमात पुणे येथील समुपदेशक व गोल्ड मेडलिस्ट अंजली तापडिया मार्गदर्शन करणार आहेत. मुलांचा अभ्यास कसा घ्यावा, स्पर्धेच्या युगात मुलांना पुढे कसे आणावे, योग्य संस्कार व्हावेत म्हणून काय करावे या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे स्लाईड शोसह मिळणार आहेत. या कार्यक्रमात सखी मंच सभासदांच्या आई-बाबांना मोफत प्रवेश मिळणार आहे. कार्यक्रमास येताना मुलांना सोबत आणू नये.

Web Title: 'Smoothie Children', 'Flavored Flowers' for Sakhi Forum Members