शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
3
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
5
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
6
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
7
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
8
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
9
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
10
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
11
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
12
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
13
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
14
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
15
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
16
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
17
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
18
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
19
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
20
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेची कमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 13:13 IST

अहमदनगर : राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांचा गुरुवारी पूर्वनियोजित दौरा होता. त्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका होत्या. त्यांच्या स्वागतासाठी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कमान लावण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवरही शिवसेनेने फलक लावले आहेत. त्यांना असे फलक लावण्यासाठी कोणी परवानगी दिली, हा चर्चेचा विषय ठरला आहे.

अहमदनगर : राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांचा गुरुवारी पूर्वनियोजित दौरा होता. त्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका होत्या. त्यांच्या स्वागतासाठी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कमान लावण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवरही शिवसेनेने फलक लावले आहेत. त्यांना असे फलक लावण्यासाठी कोणी परवानगी दिली, हा चर्चेचा विषय ठरला आहे.

मंत्री शिंदे यांचा गुरुवारी नियोजित दौरा होता. नगरपालिका आणि महापालिकेच्या कामाकाजाशी संबंधित ते बैठका घेणार होते. मात्र त्यांचा गुरुवारचा दौरा रद्द झाला असून ते आता शुक्रवारी येणार आहेत. दरम्यान मंत्री शिंदे येणार असल्याने शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कमानीवरच शिंदे यांचे फलक लावण्यात आले आहेत. एरवी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उपोषण करण्यास, फलक लावण्यास मनाई करण्यात आलेली आहे. तरीही प्रशासकीय इमारतीवरच फलक लावल्याने आश्चर्य व्यक्त झाले आहे. आता जिल्हाधिकारी काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcollectorजिल्हाधिकारी